मेगा भरती जाहिरात : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1300 पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती. | NVS Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नवोदय विद्यालय समिती ही केंद्र सरकारची संस्था असून देशभर या संस्थेची 650 पेक्षा जास्त शाळा आहेत. नवोदय विद्यालय समिती अंतर्गत देशभर 1300 पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत  आहे.  यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
फिमेल स्टाफ नर्स121
असिस्टंट सेक्शन ऑफिसर5
ऑडिट असिस्टंट12
जु. ट्रांस्लेशन ऑफिसर4
लीगल असिस्टंट1
स्टेनोग्राफर23
कॉम्प्युटर ऑपरेटर2
कॅटरिंग सुपरवायजर78
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (HQ/RO Cadre)21
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (JNV cadre)360
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर128
लॅब अटेंडंट161
मेस हेल्पर442
मल्टी टस्किंग स्टाफ19

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिमेल स्टाफ नर्सनामांकित विद्यापीठातून B.sc(Hons) नर्सिंग

किंवा
नामांकित विद्यापीठातून रेग्युलर B.sc नर्सिंग कोर्स

किंवा
पदव्युत्तर नर्सिंग पदवी

असिस्टंट सेक्शन ऑफिसरनामांकित विद्यापीठातून कोणतीही पदवी
ऑडिट असिस्टंटनामांकित विद्यापीठातून बीकॉम पदवी
जु. ट्रांस्लेशन ऑफिसरनामांकित विद्यापीठाच्या मास्टर्स डिग्री हिंदीत आणि इंग्रजी ह्या दोन्ही विषयांमध्ये परंतु इंग्रजी अनिवार्य किंवा पर्यायी विषय किंवा डिग्री स्तरीय परीक्षेचा माध्यम असलेला मास्टर्स डिग्री;
किंवा
नामांकित विद्यापीठाच्या मास्टर्स डिग्री इंग्रजीत आणि हिंदी ह्या दोन्ही विषयांमध्ये परंतु हिंदी अनिवार्य किंवा पर्यायी विषय किंवा डिग्री स्तरीय परीक्षेचा माध्यम असलेला मास्टर्स डिग्री;
लीगल असिस्टंटनामांकित विद्यापीठातून लॉ पदवी
३ वर्षांचा संबंधित अनुभव
स्टेनोग्राफरनामांकित बोर्डातून १२ वी पास
कौशल्य
डीक्टेशन – 10 mts @ wpm
ट्रांस्क्रीपशन – 50 mts (Eng) 65 mts (hindi) (on computer)
कॉम्प्युटर ऑपरेटरनामांकित विद्यापीठातून BCA/B.sc (कॉम्प्युटर सायन्स) पदवी

किंवा

BE/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / आयटी)

कॅटरिंग सुपरवायजरनामांकित विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट पदवी

किंवा

कॅटरिंग मधे ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट

जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (HQ/RO Cadre)बारावी पास आणि 30 wpm इंग्रजी आणि 25 wpm हिंदी टायपिंग स्पीड

किंवा

12 वी मध्ये सेक्रेटेरिल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट ही वोकेशनल शाखा घेऊन पास

जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (JNV cadre)बारावी पास आणि 30 wpm इंग्रजी आणि 25 wpm हिंदी टायपिंग स्पीड

किंवा

12 वी मध्ये सेक्रेटेरिल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट ही वोकेशनल शाखा घेऊन पास

इलेक्ट्रिशियन कम प्लंबर१० वी पास
इलेक्ट्रिकल/ वायरमन ITI पास
२ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव
लॅब अटेंडंट१० वी पास / लॅबोरेटरी टेक्निक

किंवा

सायन्स शाखा घेऊन १२ वी पास

मेस हेल्पर१० वी पास
१० वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव
NVM स्किल टेस्ट पास
मल्टी टस्किंग स्टाफ१० वी पास

 

निवड प्रक्रिया : निवड परीक्षा (COMPETITIVE EXAM) आणि मुलाखतीद्वारे होईल. पदनिहाय  निवड प्रक्रिया संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे .

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रासह देशभर कुठेही

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा
फिमेल स्टाफ नर्स35 वर्षे
असिस्टंट सेक्शन ऑफिसर23 ते 33 वर्षे
ऑडिट असिस्टंट18 ते 30 वर्षे
जु. ट्रांस्लेशन ऑफिसर32 वर्षे
लीगल असिस्टंट23 ते 35 वर्षे
स्टेनोग्राफर18 ते 27 वर्षे
कॉम्प्युटर ऑपरेटर18 ते 30 वर्षे
कॅटरिंग सुपरवायजर35 वर्षे
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (HQ/RO Cadre)18 ते 27 वर्षे
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (JNV cadre)18 ते 27 वर्षे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर18 ते 40 वर्षे
लॅब अटेंडंट18 ते 30 वर्षे
मेस हेल्पर18 ते 30 वर्षे
मल्टी टस्किंग स्टाफ18 ते 30 वर्षे

 

अर्ज फी : 

फिमेल स्टाफ नर्स 

  • General/EWS/OBC : 1500
  • SC/ST/PwBD : 500

इतर पदे

  • General/EWS/OBC : 1000
  • SC/ST/PwBD : 500

वेतन :

पदाचे नाववेतन
फिमेल स्टाफ नर्सRs.44900-142400
असिस्टंट सेक्शन ऑफिसरRs.35400-112400
ऑडिट असिस्टंटRs.35400-112400
जु. ट्रांस्लेशन ऑफिसरRs.35400-112400
लीगल असिस्टंटRs.35400-112400
स्टेनोग्राफरRs.25500-81100
कॉम्प्युटर ऑपरेटरRs.25500-81100
कॅटरिंग सुपरवायजरRs.25500-81100
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (HQ/RO Cadre)Rs.19900-63200
जु. सेक्रेटरीएट असिस्टंट (JNV cadre)Rs.19900-63200
इलेक्ट्रिशियन कम प्लंबरRs.19900-63200
लॅब अटेंडंटRs.18000-56900
मेस हेल्परRs.18000-56900
मल्टी टस्किंग स्टाफRs.18000-56900

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

NVS अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास लवकरच सुरवात होईल.)

अर्ज भरायची अंतिम तारीख : प्रलंबित

इतर सूचना : 

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल; 114 वीचे गुण वजा केले जातील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी.
  3. चाचणी पेपर द्विभाषिक असेल: हिंदी आणि इंग्रजी.
  4. अपूर्ण ऑन-लाइन अर्ज, कोणत्याही प्रकारे सरसकट नाकारला जाईल आणि पुढे नाही पत्रव्यवहार केला जाईल.
  5. जाहिरातीतील कोणतेही बदल/दुरुस्ती/सूचना NVS वर दिल्या जातील. फक्त वेबसाइट.
  6. मुलाखत / व्यापार चाचणी / कौशल्य चाचणी / कागदपत्रांसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी सत्यापन इत्यादी NVS वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील.
  7. अंतिम निकाल/मेरिट लिस्ट इत्यादी वेळेत NVS वेबसाइटवर प्रकाशित केले जातील. चौकशी नाही या संदर्भात NVS द्वारे मनोरंजन केले जाईल.
  8. यामध्ये समाविष्ट केलेल्या सर्व पदांच्या भरतीसाठी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी NVS वेबसाइटवर भरती अधिसूचना प्रदर्शित केली जाईल. वेगळे नाही या संदर्भात पत्रव्यवहार केला जाईल.
  9. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  10. NVS, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, आवश्यकतेनुसार पुनर्परीक्षा घेऊ शकते त्यासाठी गरज निर्माण होते. अशा परिस्थितीत उमेदवाराला अशासाठी हजर राहावे लागेल स्वत:च्या खर्चाने पुन्हा परीक्षा.
  11. लेखी परीक्षेत/स्पर्धात्मक परीक्षेत बसण्यासाठी कोणतेही टीए इत्यादी दिले जाणार नाहीत परीक्षा/मुलाखत/कागदपत्र पडताळणी/कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी. मात्र, नियमानुसार टी.ए. SC/ST/PwBD उमेदवारांना मुलाखती/पडताळणीसाठी हजर राहण्यासाठी पैसे दिले जातील. कागदपत्रे
  12. मुलाखतीच्या आधी पडताळणी करताना उमेदवार पात्र नसल्याचे आढळल्यास त्याला परवानगी दिली जाणार नाही मुलाखतीत दिसण्यासाठी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.