नॅशनल करिअर सर्व्हिसच्या पोर्टल वर जाहिरात क्र. 19Y61-1604133636425J नुसार RECRUITMENT HNOया कंपनी मार्फत कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
कामाचे स्वरूप :
- प्रत्तेक शहराठी 5 उमेदवारांची आवश्यकता
- आठवड्याचे 5 दिवस काम. शनिवार हाफ डे
- 10 AM to 6 PM वर्क
- अकाऊंट ओपनिंग मध्ये समस्या येत असल्यास यूजरना मदत करणे आणि यशस्वीरीत्या अकाऊंट ओपन करण्यास मदत करणे .
- पार्ट टाइम काम करायचे असल्यास टाइम 2 ते 7 असेल बाकी सर्व तसच असेल आणि पेमेंट 14,900 असेल
- काम करण्याआदी एक छोट ट्रेनिंग घ्यावं लागेल.
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा CV खाली दिलेल्या नंबर वर पाठवावा.
नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : 18,500 – 25,000 + Mobile allowances
अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी 8871438217 / hrs.hno7734@gmail.com (rudra) या नंबर वर संपर्क साधावा आणि आपला बयोडेटा दिलेल्या नंबर वर किंवा मेल वर पाठवावा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/02/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.