मुथूट मायक्रोफिन मधे महाराष्ट्रभर 500 रिलेशनशिप ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

मुथूट मायक्रोफिन लिमिटेड (MML), मुथूट पप्पाचन ग्रुपची मायक्रोफायनान्स शाखा ही भारतातील अग्रगण्य आणि वेगाने वाढणारी मायक्रोफायनान्स संस्था (NBFC-MFI) आहे. भारतातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून महिला उद्योजकांना सूक्ष्म-कर्ज देण्यावर कंपनीचा भर आहे.

मुथूट मायक्रोफिन लिमिटेड मध्ये महाराष्ट्रभर 500 रिलेशनशिप ऑफिसर तसेच इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
Relationship Officer500
Branch Manager50
Branch credit manager50
Area credit manager20
Field Officer200

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Relationship Officer12th / Graduate
Branch ManagerGraduate
Branch credit managerGraduate
Area credit managerGraduate
Field OfficerGraduate

 

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल.

नोकरीचे ठिकाण : मुथूट मायक्रोफिन लिमिटेड ची नजीकची  शाखा

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाववेतन
Relationship Officer23600/- + (Incentive+ TA+PF+ESI

+Insurance)

Branch Manager35000/- + (Incentive+

TA+PF+ESI

+Insurance)

Branch credit manager35000/- + (Incentive+

TA+PF+ESI

+Insurance)

Area credit manager35000/- + (Incentive+

TA+PF+ESI

+Insurance)

Field Officer35000/- + (Incentive+

TA+PF+ESI

+Insurance)

 

अर्ज कसा भरावा : 

ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे किंवा तुमचा बायोडाटा akhilesh.rp@muthootmicrofin.com/ramesh.chilaka@muthootmicrofin.com या ईमेल वर पाठवावा.

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 24/02/2024

इतर सूचना : 

  • भरती संबंधी शंखा असल्यास खाली दिलेल्या विभागवार नंबर वर संपर्क साधावा.
  1. विदर्भ – 99932 51761/87143 22268
  2. खानदेश 78882 81001/87146 36208
  3. मराठवाडा 87146 70350/96895 72337
  4. पश्चिम महाराष्ट्र : 95522 73131/93596 35428
  • RO पदांसाठी मोटर सायकल आणि वाहन परवाना असणे आवश्यक.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.