श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | 1 |
नेटवर्क इंजिनिअर | 1 |
हार्डवेअर इंजिनिअर | 1 |
सॉफ्टवेअर इंजिनिअर | 1 |
लेखापाल | 1 |
जनसंपर्क अधिकारी | 2 |
मास मिडीया प्रमुख | 1 |
अभिरक्षक | 1 |
भांडारपाल | 1 |
सुरक्षा निरीक्षक | 1 |
स्वच्छता निरीक्षक | 1 |
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | 2 |
सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | 6 |
सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | 2 |
प्लंबर | 1 |
मिस्त्री | 1 |
वायरमन | 2 |
लिपिक- टंकलेखक | 10 |
संगणक सहाय्यक | 1 |
शिपाई | 10 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
नेटवर्क इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
हार्डवेअर इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
सॉफ्टवेअर इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
लेखापाल | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
जनसंपर्क अधिकारी | 1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
मास मिडीया प्रमुख | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
अभिरक्षक | 1) Possess a graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
भांडारपाल | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील. |
सुरक्षा निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) |
स्वच्छता निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | 1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 4) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) |
सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
प्लंबर | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
मिस्त्री | 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
वायरमन | 1 ) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र |
लिपिक- टंकलेखक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील. |
संगणक सहाय्यक | संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता |
शिपाई | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण |
निवड प्रक्रिया :
- सर्व पदांसाठीचे परीक्षेचे स्वरुप व दर्जा परिशिष्ट 2 मध्ये दर्शविण्यात आलेले आहे.
- सर्व पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली जाईल.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहीत करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही.
- ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे. अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहिल.
- पद निहाय परीक्षेचे स्वरूप जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेले आहे
अर्ज फी :
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
- मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | एस-14 (38600-122800) |
नेटवर्क इंजिनिअर | एस-14 (38600-122800) |
हार्डवेअर इंजिनिअर | एस-14 (38600-122800) |
सॉफ्टवेअर इंजिनिअर | एस-14 (38600-122800) |
लेखापाल | एस-13 (35400-112400) |
जनसंपर्क अधिकारी | एस-13 (35400-112400) |
मास मिडीया प्रमुख | एस-13 (35400-112400) |
अभिरक्षक | एस-13 (35400-112400) |
भांडारपाल | एस-10 (29200-92300) |
सुरक्षा निरीक्षक | एस-10 (29200-92300) |
स्वच्छता निरीक्षक | एस-10 (29200-92300) |
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | एस-8 (25500-81100) |
सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | एस-8 (25500-81100) |
सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | एस-8 (25500-81100) |
प्लंबर | एस-8 (25500-81100) |
मिस्त्री | एस-8 (25500-81100) |
वायरमन | एस-8 (25500-81100) |
लिपिक- टंकलेखक | एस-6 (19900-63200) |
संगणक सहाय्यक | एस-6 (19900-63200) |
शिपाई | एस-1 (15000-47600) |
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
(ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास 23/03/2024 पासून सुरवात होईल.)
महत्वाच्या तारखा :
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक – 23/03/2024
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – 12/04/2024
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत – 12/04/2024
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक : परीक्षेच्या आधी 07 दिवस
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.