सशस्त्र सेना न्यायाधिकरणमध्ये नोकरीची संधी; मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती. | ARMED FORCES TRIBUNAL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

सशस्त्र सेना न्यायाधिकरण (The Armed Forces Tribunal ) ची स्थापना  देशाच्या सैन्यदलासंबंधीचे विवीध खटले सोडवण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेचे दिल्ली सह भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये कार्यालये आहेत.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत मुंबई मध्ये  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
डेप्युटी रजिस्ट्रार1
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी1
प्रायव्हेट सेक्रेटरी1
सेक्शन ऑफिसर / ट्रीब्युनल ऑफिसर3
असिस्टंट2
ट्रीब्युनल मास्टर स्टेनोग्राफर2
ज्युनिअर अकाउंट ऑफिसर1
ज्युनिअर अकाउंटंट1
अप्पर डीविजन क्लार्क2
स्टेनोग्राफर ग्रेड – II3
लोअर डीविजन क्लार्क4
डाटा एन्ट्री ऑपरेटर4
स्टाफ कार ड्रायव्हर2
Despatch ड्रायव्हर1
लायब्ररी असिस्टंट1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी रजिस्ट्रारकेंद्र, राज्य, कोर्टात ऑफिसर आणि संबंधित कामाचा अनुभव. लॉ पदवी असल्यास प्राधान्य
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरीकेंद्र, राज्य, कोर्टात स्टेनोग्राफर व संबंधित कामाचा अनुभव. संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
प्रायव्हेट सेक्रेटरीकेंद्र, राज्य, कोर्टात स्टेनोग्राफर व संबंधित कामाचा अनुभव.
सेक्शन ऑफिसर / ट्रीब्युनल ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव. लॉ पदवी असल्यास प्राधान्य.
असिस्टंटकेंद्र, राज्य, कोर्टात कर्मचारी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि 2 वर्षांचा अनुभव.
ट्रीब्युनल मास्टर स्टेनोग्राफरकेंद्र, राज्य, कोर्टात स्टेनोग्राफर व संबंधित कामाचा अनुभव.
ज्युनिअर अकाउंट ऑफिसरकेंद्र सरकाचा कर्मचारी आणि संबंधित कामाचा अनुभव.
ज्युनिअर अकाउंटंटकेंद्र, राज्य सरकारचा कर्मचारी आणि संबंधित कामाचा अनुभव आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर .
अप्पर डीविजन क्लार्ककेंद्र, राज्य सरकारचा कर्मचारी आणि संबंधित कामाचा अनुभव.
स्टेनोग्राफर ग्रेड – II12 वी पास आणि टायपिंग मधे पारंगत. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण.
लोअर डीविजन क्लार्क12 वी पास आणि 35 WPM टायपिंग स्पीड. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण.
डाटा एन्ट्री ऑपरेटर12 वी पास आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट. डाटा एन्ट्री कामाचा अनुभव.
स्टाफ कार ड्रायव्हर१० वी पास आणि ३ वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.
Despatch ड्रायव्हर10 वी पास आणि हिंदी इंग्लिश वाचता येणे . व ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.
लायब्ररी असिस्टंट10 वी पास आणि संबंधित कामाचा 1 वर्षांचा अनुभव

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया :  प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
डेप्युटी रजिस्ट्रार56  वर्षे
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी56  वर्षे
प्रायव्हेट सेक्रेटरी56  वर्षे
सेक्शन ऑफिसर / ट्रीब्युनल ऑफिसर56  वर्षे
असिस्टंट56  वर्षे
ट्रीब्युनल मास्टर स्टेनोग्राफर56  वर्षे
ज्युनिअर अकाउंट ऑफिसर56  वर्षे
ज्युनिअर अकाउंटंट56  वर्षे
अप्पर डीविजन क्लार्क56  वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड – II56  वर्षे
लोअर डीविजन क्लार्क27  वर्षे
डाटा एन्ट्री ऑपरेटरNA
स्टाफ कार ड्रायव्हरNA
Despatch ड्रायव्हरNA
लायब्ररी असिस्टंटNA

 

अर्ज फी : NA

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
डेप्युटी रजिस्ट्रार67,700 – 2,08,700
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी67,700 – 2,08,700
प्रायव्हेट सेक्रेटरी44,900 – 1,42,400
सेक्शन ऑफिसर / ट्रीब्युनल ऑफिसर44,900 – 1,42,400
असिस्टंट35,400 – 1,12,400
ट्रीब्युनल मास्टर स्टेनोग्राफर35,400 – 1,12,400
ज्युनिअर अकाउंट ऑफिसर35,400 – 1,12,400
ज्युनिअर अकाउंटंट29,200 – 93,300
अप्पर डीविजन क्लार्क25,500 – 81,100
स्टेनोग्राफर ग्रेड – II25,500 – 81,100
लोअर डीविजन क्लार्क19,900 – 63,200
डाटा एन्ट्री ऑपरेटर19,900 – 63,200
स्टाफ कार ड्रायव्हर19,900 – 63,200
Despatch ड्रायव्हर19,900 – 63,200
लायब्ररी असिस्टंट18,000 – 56,900

 

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : The Registrar, Armed Forces Tribunal Regional Bench, Mumbai, 7th Floor, MTNL Building, A.G. Bell Marg, Malabar Hill, Mumbai 400 006

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 7/06/2024

इतर सूचना : 

  1. प्रतिनियुक्तीवर निवडलेल्या अधिकाऱ्याचे वेतन Do P&T O.M द्वारे नियंत्रित केले जाईल. नं. 6/8/2009-Estt (Pay-II) दिनांक 17.06.2010, No.2/11/2017/Estt(Pay-II) दिनांक 24.11.2017, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार.
  2. फीडर श्रेणीतील विभागीय अधिकारी जे पदोन्नतीच्या थेट रांगेत आहेत, ते प्रतिनियुक्तीवर नियुक्तीसाठी विचारात घेण्यास पात्र असणार नाहीत. त्याचप्रमाणे, सशस्त्र सेना न्यायाधिकरणातील प्रतिनियुक्ती पदोन्नती चॅनेलद्वारे नियुक्तीसाठी विचारात घेण्यास पात्र असणार नाही.
  3. प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा अर्ज प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
  4. सहाय्यक कागदपत्रे, छायाचित्र, स्वाक्षरी नसलेले आणि कोणत्याही प्रकारे अपूर्ण प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  5. कृपया लक्षात घ्या की हे कार्यालय अद्याप GPRA (जनरल पूल रेसिडेन्शिअल ॲकमोडेशन) च्या वाटपासाठी इस्टेट संचालनालयात नोंदवलेले नाही. परंतु, सध्याच्या नियमांनुसार एचआरए, प्रतिनियुक्ती भत्ता इत्यादीसाठी पात्र आहे.
  6. वर परावर्तित केलेल्या रिक्त पदांची संख्या भिन्न असू शकते.
  7. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  8. रिक्त पदांचे परिपत्रक PB, नवी दिल्लीच्या वेबसाइट https://aftdelhi.nic.in वर अपलोड केले आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.