10 वी 12 वी पास नोकरी : आत्मा मालिक स्कूल आणि कॉलेज मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

आत्मा मलिक शाळा आणि महाविद्यालये विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी समर्पित आहेत. गुरुकुल शिक्षा ते CBSE इंटरनॅशनल स्कूल्स ते मिलिटरी पॅटर्न स्कूल्स आणि एनडीए, JEE, NEET तयारीसह विज्ञान कनिष्ठ महाविद्यालये, तसेच विविध अभ्यासक्रमाबाहेरील क्रियाकलाप, ॲथलेटिक्स आणि विद्यार्थी संघटना  यात  ही संस्था आघाडीवर आहे.

आत्मा मालिक स्कूल आणि जूनियर कॉलेज मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
आत्मा मालिक जूनियर कॉलेज
गणित लेक्चर1
केमिस्ट्री लेक्चरर1
बायोलॉजी लेक्चरर1
इंग्लिश लेक्चरर1
लॅब असिस्टंट1
आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल
स्कूल मॅनेजर1
स्कूल वाइस प्रिन्सिपल1
प्रि प्रायमरी टीचर1
टीचर – इंग्लिश5
टीचर – हिंदी1
टीचर – गणित1
टीचर – सायन्स1
टीचर – सोशल सायन्स3
टीचर – स्पोर्ट्स3
कॉम्प्युटर टीचर1
लॅब असिस्टंट1
ऑफिस क्लार्क2
प्रि प्रायमरी केअर टेकर3

 

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
आत्मा मालिक जूनियर कॉलेज
गणित लेक्चरM.Sc. B.Ed गणित
केमिस्ट्री लेक्चररM.Sc.B.Ed केमिस्ट्री
बायोलॉजी लेक्चररM.Sc. B.Ed बायोलॉजी
इंग्लिश लेक्चररM. A. B.Ed इंग्लिश
लॅब असिस्टंटB.Sc. in Phy/Bio/Chem
आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल
स्कूल मॅनेजरDSM/M.Sc. B.Ed/M.A B.Ed इंग्लिश
स्कूल वाइस प्रिन्सिपलM. A. B.Ed
प्रि प्रायमरी टीचरH.S.C/B.A/ECCED
टीचर – इंग्लिशH.S.C/B.A/D.TED/B.Ed
टीचर – हिंदीB.A/D.TED (हिंदी)
टीचर – गणितB.SC/B.E.D (गणित )
टीचर – सायन्सB.SC/B.E.D/D.ed (सायन्स)
टीचर – सोशल सायन्सB.A/B.E.D (History/Geog)
टीचर – स्पोर्ट्सB.P.Ed/M.P.Ed
कॉम्प्युटर टीचरB.Sc/M.Sc IT/ В.Е.
लॅब असिस्टंटB.S.c.
ऑफिस क्लार्कपदवीधर आणि टायपिंग
प्रि प्रायमरी केअर टेकर10 वी पास

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची तारीख आणि स्थळ खाली दिलेले आहे.

नोकरीचे ठिकाण : वाडा, पालघर

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार आणि उमेदवारच्या योग्यतेनुसार असेल.

अर्ज कसा भरावा :

  • निवड थेट मुलाखतीद्वारे होईल.
  • मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे आणि त्यांची झेरॉक्स प्रत सोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन यावे.
  • ठिकाण : ATMA MALIK EDUCATIONAL AND SPORTS COMPLEX
    AT-Ambhai, Post-Kanchad, Wada Manor Road, Tal-Wada, Dist-Palghar – 421303
  • तारीख : 22, 23, 27, 28 एप्रिल 10 ते 4 पर्यंत

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 28/04/2024

इतर सूचना :

  1. मुलाखतीला मूळ कागदपत्रे आणि त्यांची झेरॉक्स प्रत सोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन या
  2. प्रवास आणि इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत.
  3. उमेदवाराची योग्यतानुसार वेतन दिले जाईल
  4. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
  5. तुम्ही तुमचा बायोडाटा recruitment@atmamalikambhai.com या ईमेल वर पाठवू शकता

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.