10 वी 12 वी पास नोकरी : 12 वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कॉंस्टेबल / फायर पदांसाठी भरती. | CISF Constable / Fire Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जर तुम्ही 12 वी पास असाल आणि सैन्य किंवा पोलिस दलात नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्या साठी खुशखबर..! CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स मधे कॉन्स्टेबल (फायर) ११३० पदांसाठी मेगा भरती राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

CISF Constable Recruitment Qualification / CISF कॉंस्टेबल भरती शैक्षणिक पात्रता : 
  • फक्त पुरुष उमेदवार अर्ज भरण्यास पात्र असतील.
  • मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स विषय घेऊन १२ वी पास.
CISF Constable Recruitment Selection Procedure / CISF कॉंस्टेबल भरती निवड प्रक्रिया : 
  • निवड प्रक्रियेमध्ये physical efficiency test (PET) , physical standard test (PST) आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चा समावेश असेल. आणि त्यानंतर ऑनलाइन टेस्ट (CBT) घेण्यात येईल.
  • PET मध्ये 24 मिनिटात 5 किमी धावावे लागेल.
  • PST मध्ये खालील प्रमाणे शारीरिक तपासणी होईल. CISF Constable / Fire Recruitment 2024
  • त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच सर्व कागदपत्रे तपासण्यात येतील.
  • वरील 3 टप्पे पास झालेल्या उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेण्यात येईल. टेस्ट चे स्वरूप खालील प्रमाणे असेल. CISF Constable / Fire Recruitment 2024
  • शेवटी मेडिकल एक्झॅम घेण्यात येईल.
CISF Constable Recruitment Place of Work / CISF कॉंस्टेबल भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

CISF Constable Recruitment Age limit / CISF कॉंस्टेबल भरती वयोमर्यादा : 

18 ते 23 वर्षे

CISF Constable Recruitment Application fee / CISF कॉंस्टेबल भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / माजी सैनिक  : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 200/-
CISF Constable Recruitment Salary / CISF कॉंस्टेबल भरती वेतन : 

पे लेवल -3 (Rs.21,700-69,100)

CISF Constable Recruitment Application Procedure / CISF कॉंस्टेबल भरती अर्ज कसा भरावा : 
  • CISF कॉंस्टेबल भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • संबंधित जाहिरात निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
CISF Constable Recruitment Last Date / CISF कॉंस्टेबल भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

30/9/2024

महत्वाच्या लिंक :

CISF अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत.
  2. उमेदवारांना त्यांच्या स्वत: च्या हितासाठी सल्ला दिला जातो की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करावे आणि कनेक्शन तोडण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू नये.
  3. अपंग व्यक्ती (PwD) या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  4. ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांना त्यांचे योग्य आणि सक्रिय ई-मेल पत्ते आणि मोबाइल क्रमांक भरण्याचा सल्ला दिला जातो.
  5. अस्पष्ट/अस्पष्ट छायाचित्र/स्वाक्षरी असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
  6. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवाराने फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
  7. जाहिरातीत कोणतेही बदल करण्याचा किंवा कोणतेही कारण न देता तो रद्द करण्याचा अधिकार विभागाला आहे.
  8. PET दरम्यान कोणताही उमेदवार कोणत्याही उत्साही औषध/औषधांच्या प्रभावाखाली आढळल्यास, त्याची उमेदवारी त्वरित रद्द केली जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.