10 वी 12 वी पास नोकरी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

सॅपियो ॲनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरच्या 1900 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची जाहिरात राज्य शासनाच्या महास्वयम पोर्टल वर देण्यात आली आहे.

या भरती यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

10 वी 12 वी पास नोकरी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती.
data entry operator job in maharashtra

 

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास
  2. कमीतकमी 20 WPM टायपिंग स्पीड

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : तुमच्या तालुक्यासाठी फॉर्म भरू शकता.

वयोमर्यादा : 18-28 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 13,360 ते 14,620

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  3. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा. )

इतर सूचना :

  1. स्थानिक उमेदवारला प्राध्यान दिले जाईल.
  2. डेटा एंट्री, डेटा अपलोड, बॅक ऑफिस टास्क इ काम करावे लागेल.
  3. भारतीच्या वेळी आधार कार्ड, बारावीचा निकाल, पॅन कार्ड, स्थानिक पत्ता पुरावा, पासपोर्ट साइज फोटो इ. कागदपत्रे लागतील.

डाटा एंट्री ऑपरेटर ची कामे :

  1. डेटा एंट्री ऑपरेटरचा काम माहिती आणि डेटा ऑनलाईन इन्ट्री करणे होते.
  2. डेटा एंट्री ऑपरेटरला आम्ही साधारणपणे डेटाबेस, आंकडे, अभिलेख, यादी, अस्तित्वावर आधारित काम करण्यात मिळते.
  3. त्यांनी विविध प्रकारच्या सांगड्या, प्रविष्टियां, तपशील, अंशदार, अनुसार, आणि इत्यादीची माहिती अंतर्गत टाईप करावी.
  4. डेटा एंट्री ऑपरेटरने काम कॉम्प्यूटरवर केले जाते.
  5. काम नेहमी नियमितपणे असतो आणि समजूतीच्या माध्यमातून ते त्याच्या ग्राहकांसाठी विविध सांगड्या पूर्ण करतात.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.