“EX-SERVICEMEN CONTRIBUTORY HEALTH SCHEME” (ECHS) ही भारतीय सैन्यातील असंख्य सेवानिवृत्त सैनिकांसाठी एक आरोग्य योजना आहे. ही योजना भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्या आणि औषधी व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते.
ECHS मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
OLC पोलिक्लिनिक | 6 |
मेडिकल ऑफिसर | 10 |
डेंटल ऑफिसर | 5 |
रेडिओग्राफर | 1 |
लॅबोरेटरी असिस्टंट | 3 |
लॅबोरेटरी टेक्निशियन | 8 |
फिजिओथेरेपीस्ट | 2 |
फार्मसीस्ट | 5 |
नर्सिंग असिस्टंट | 12 |
डेंटल हायजीनीस्ट / असिस्टंट टेक्निशियन | 5 |
ड्रायव्हर | 12 |
चौकीदार | 8 |
फिमेल अटेंडंट | 12 |
पियुन | 1 |
सफाईवाला | 9 |
क्लार्क | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
OLC पोलिक्लिनिक | पदवीधर , ESM ऑफिसर, संगणक ज्ञान |
मेडिकल ऑफिसर | MBBS, संगणक ज्ञान |
डेंटल ऑफिसर | BDS , संगणक ज्ञान |
रेडिओग्राफर | डिप्लोमा / क्लास 1 रेडिओग्राफर कोर्स , संगणक ज्ञान |
लॅबोरेटरी असिस्टंट | DMLT / क्लास 1 लॅबोरेटरी टेक कोर्स , संगणक ज्ञान |
लॅबोरेटरी टेक्निशियन | B.sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी डिप्लोमा , संगणकाचे ज्ञान |
फिजिओथेरेपीस्ट | डिप्लोमा/ क्लास 1 फिजिओथेरेपी कोर्स , संगणक ज्ञान |
फार्मसीस्ट | B.Pharm आणि फार्मसी मधे डिप्लोमा आणि संगणकाचे ज्ञान. |
नर्सिंग असिस्टंट | GNM डिप्लोमा / क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स किंवा B.sc नर्सिंग, संगणकाचे ज्ञान |
डेंटल हायजीनीस्ट / असिस्टंट टेक्निशियन | Dental Hyg / class I DH / DORA कोर्स पूर्ण किंवा डेंटल हायजीन डिप्लोमा / डेंटल मेकॅनिक कोर्स, संगणकाचे ज्ञान |
ड्रायव्हर | 8 वी पास , क्लास 1 ड्रायव्हर (armed forces) , ड्रायव्हिंग लायसन्स, संगणकाचे ज्ञान . |
चौकीदार | 8 वी पास किंवा GD tred for Armed Forces Personnel |
फिमेल अटेंडंट | सुशिक्षित आणि संगणकाचे ज्ञान |
पियुन | 8 वी पास आणि GD tred (Armed Forces) , संगणकाचे ज्ञान |
सफाईवाला | सुशिक्षित |
क्लार्क | पदवीधर / क्लास 1 क्लेरिकल ट्रेड (Armed Force), संगणकाचे ज्ञान |
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : आरा, दानापूर, मुझफ्फरपूर, छपरा, दरभंगा, मोतिहारी, हाजीपूर, सिवान, सीतामढी, मधुबनी, समस्तीपूर, भागलपूर, मुंगेर आणि खगरिया
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
OLC पोलिक्लिनिक | 75000/- |
मेडिकल ऑफिसर | 75000/- |
डेंटल ऑफिसर | 75000/- |
रेडिओग्राफर | 28100/- |
लॅबोरेटरी असिस्टंट | 28100/- |
लॅबोरेटरी टेक्निशियन | 28100/- |
फिजिओथेरेपीस्ट | 28100/- |
फार्मसीस्ट | 28100/- |
नर्सिंग असिस्टंट | 28100/- |
डेंटल हायजीनीस्ट / असिस्टंट टेक्निशियन | 28100/- |
ड्रायव्हर | 19700/- |
चौकीदार | 16800/- |
फिमेल अटेंडंट | 16800/- |
पियुन | 16800/- |
सफाईवाला | 16800/- |
क्लार्क | 16800/- |
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांची पात्रता करणारे सर्व कागदपत्रे खालील पत्यावर पाठवावीत.
- पत्ता : OIC ECHS, Stn HQ Cell, C/o HQ J&B Sub Area, Danapur Cantt, Patna (Bihar) – 801503
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 30/4/2024
इतर सूचना :
- मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण, तारीख आणि वेळ ई-मेल/फोन कॉलद्वारे आणि वरील परिच्छेद 2 मध्ये नमूद केलेल्या ECHS वेबसाइटवर सूचित केले जाईल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे (दहावीचे प्रमाणपत्र, शिक्षण आणि कामाचा अनुभव, डिस्चार्ज बुक, पीपीओ आणि सर्व्हिस रेकॉर्ड) आणि 01 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो आणणे आवश्यक आहे.
- कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
- केवळ गुणात्मक आवश्यकता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
- भरतीसंबंधी काही शंखा असल्यास 06115-220235 या क्रमांकावर संपर्क साधावा.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.