ICMR च्या राष्ट्रीय पोषण संस्थे अंतर्गत “Diet and Biomarker Survey in India (DABS-I)” या सर्वे साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
ज्यु. मेडिकल ऑफिसर | 2 |
सि. टेक्निकल असिस्टंट | 4 |
SFR (फूड अँड न्युट्रीशन) | 6 |
SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) | 2 |
प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) | 4 |
फील्ड वर्कर | 8 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्यु. मेडिकल ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / AYUSH / BDS पदवी आणि संबंधित काऊन्सिल मधे रजिस्ट्रेशन आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. |
सि. टेक्निकल असिस्टंट | अंत्रोपोलॉजी / सोशल सायन्स/ सोशियोलॉजी मधे पदवी. |
SFR (फूड अँड न्युट्रीशन) | फूड अँड न्यूट्रीशन, होम सायन्स मधे पदव्युत्तर पदवी आणि स्थानिक भाषेचे ज्ञान. |
SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) | अंत्रोपोलॉजी / सोशल सायन्स/ सोशियोलॉजी मधे पदव्युत्तर पदवी. |
प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT पदवी. किंवा B.sc नर्सिंग. |
फील्ड वर्कर | सायन्स शाखेतून १२ वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : गोव्यातील विविध ठिकाणी
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
ज्यु. मेडिकल ऑफिसर | 33 वर्षे |
सि. टेक्निकल असिस्टंट | 30 वर्षे |
SFR (फूड अँड न्युट्रीशन) | 35 वर्षे |
SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) | 35 वर्षे |
प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) | 30 वर्षे |
फील्ड वर्कर | 30 वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
ज्यु. मेडिकल ऑफिसर | 75000/- |
सि. टेक्निकल असिस्टंट | 44000/- |
SFR (फूड अँड न्युट्रीशन) | 56450/- |
SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) | 56450/- |
प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) | 43000/- |
फील्ड वर्कर | 28000/- |
अर्ज कसा भरावा : मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खालील प्रमाणे.
पदाचे नाव | तारीख |
ज्यु. मेडिकल ऑफिसर | 21-05-2024 |
सि. टेक्निकल असिस्टंट | 21-05-2024 |
SFR (फूड अँड न्युट्रीशन) | 22-05-2024 |
SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) | 22-05-2024 |
प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) | 23-05-2024 |
फील्ड वर्कर | 23-05-2024 |
वेळ : सकाळी 9:30 वाजता
पत्ता : National Institute for Malaria Research, Field Unit, Panaji, Goa
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 23/05/2024
इतर सूचना :
- प्रकल्पाच्या गरजेनुसार पदांची संख्या बदलू शकते.
- वरील पदे तात्पुरत्या स्वरूपात आहेत.
- संचालक आणि नियुक्ती प्राधिकरणाला कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज स्वीकारण्याचा/नाकारण्याचा अधिकार आहे आणि या प्रकरणातील कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
- कारण, पदे तात्पुरत्या आहेत; निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा ICMR-NIN वर नियमित नियुक्ती किंवा इतर कोणत्याही प्रकल्पात त्यांची सेवा सुरू ठेवण्याचा कोणताही दावा असणार नाही.
- अंतिम निवडीचे निकाल फक्त ICMR-NIN वेबसाइटवर ठेवले जातील. ईमेल किंवा फोनद्वारे कोणतीही सूचना पाठविली जाणार नाही.
- रोजगाराच्या अटी प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या करारानुसार असतील.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अपात्रता असेल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.