खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | KTSPM Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री. शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु. या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ अर्धवेळ/तासिका तत्त्वावर/रजा मुदत/लमसम तत्त्वावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी/तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावयाच्या आहेत.

यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या

वरिष्ठ विभाग

बी.सी.एस.
इलेक्ट्रॉनिक्स सायन्स
बी.सी.ए.
पदार्थविज्ञान
रसायनशास्त्र
वनस्पतीशास्त्र
प्राणीशास्त्र
गणित
संख्याशास्त्र
वाणिज्य१२
इंग्रजी
अर्थशास्त्र
मराठी
पर्यावरणशास्त्र/ भूगोल
बीबीए

कनिष्ठ विभाग

वाणिज्य (२ इंग्रजी माध्यमांसाठी)
इंग्रजी
मराठी
पदार्थविज्ञान
रसायनशास्त्र
जीवशास्त्र
गणित
पर्यावरणशास्त्र
भूगोल
अर्थशास्त्र
कॉम्प्युटर सायन्स
मार्केटिंग व सेल्समनशिप
माहिती तंत्रज्ञान
शारीरिक शिक्षण संचालक

श्री. शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु.

इंग्रजी
विज्ञान
समाजशास्त्र

प्रशासकीय विभाग

प्रयोगशाळा सहाय्यक
कनिष्ठ लिपिक, कार्यालय व ग्रंथालय
संगणक प्रयोगशाळा सहाय्यक
सेक्यूरिटी गार्ड
सेवक/प्र.परिचर/ ग्र.परिचर१५
विद्यार्थी ग्राहक भांडरासाठी कनिष्ठ लिपिक
रेक्टर (मुलींच्या वसतिगृहासाठी)

पदव्यत्तर विभाग

एम.ए. इंग्रजी
एम.ए. राज्यशास्त्र
एम.ए. अर्थशास्त्र
एम.कॉम.
एम.एस्सी. ऑरगॅनिक
एम.ए. मराठी

 

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता

वरिष्ठ विभाग

बी.सी.एस.MCS,SET/NET/Ph.D.
इलेक्ट्रॉनिक्स सायन्सMSc.,SET/NET/Ph.D.
बी.सी.ए.MCA/MCS,SET/NET/Ph.D.
पदार्थविज्ञानMSc.,SET/NET/Ph.D.
रसायनशास्त्रMSc.,SET/NET/Ph.D.
वनस्पतीशास्त्रMSc.,SET/NET/Ph.D.
प्राणीशास्त्रMSc.,SET/NET/Ph.D.
गणितMSc.,SET/NET/Ph.D.
संख्याशास्त्रMSc., SET/NET/Ph.D.
वाणिज्यM.Com.,SET/NET/Ph.D.
इंग्रजीM.A.,SET/NET/Ph.D.
अर्थशास्त्रM.A.,SET/NET/Ph.D.
मराठीM.A.,SET/NET/Ph.D.
पर्यावरणशास्त्र/ भूगोलM.A./M.Sc.,SET/NET/Ph.D.
बीबीएM.B.A./M.Com.,SET/

NET/Ph.D.

कनिष्ठ विभाग

वाणिज्य (२ इंग्रजी माध्यमांसाठी)M.Com.,B.Ed.
इंग्रजीM.A.,B.Ed.
मराठीM.A.,B.Ed.
पदार्थविज्ञानM.Sc., B.Ed.
रसायनशास्त्रM.Sc., B.Ed.
जीवशास्त्रM.Sc., B.Ed.
गणितM.Sc., B.Ed.
पर्यावरणशास्त्रM.A./M.Sc., B.Ed.
भूगोलM.A./M.Sc., B.Ed.
अर्थशास्त्रM.A., B.Ed.
कॉम्प्युटर सायन्सM.C.S./M.C.A.
मार्केटिंग व सेल्समनशिपM.Com.,B.Ed.
माहिती तंत्रज्ञानM.C.S./M.C.A.
शारीरिक शिक्षण संचालकM.A/M.Com./M.Sc.B.P.Ed

श्री. शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु.

इंग्रजीB.A.,B.Ed.
विज्ञानB.Sc., B.Ed.
समाजशास्त्रΒ.Α.,B.Ed./B.P.Ed.

प्रशासकीय विभाग

प्रयोगशाळा सहाय्यकबी.एस्सी.
कनिष्ठ लिपिक, कार्यालय व ग्रंथालयकोणत्याही शाखेची पदवी व एम.एस.सी.आय.टी व मराठी इंग्रजी टायपिंग
संगणक प्रयोगशाळा सहाय्यकबी.एस.ए./बी.सी.एस.
सेक्यूरिटी गार्डइ. ९ वी पास
सेवक/प्र.परिचर/ ग्र.परिचरइ. ९ वी पास
विद्यार्थी ग्राहक भांडरासाठी कनिष्ठ लिपिककोणत्याही शाखेची पदवी व एम.एस.सी.आय.टी व मराठी इंग्रजी टायपिंग
रेक्टर (मुलींच्या वसतिगृहासाठी)कोणत्याही शाखेची पदवी व तत्सम पदाचा अनुभव

पदव्यत्तर विभाग

एम.ए. इंग्रजीM.A..SET/NET/Ph.D.
एम.ए. राज्यशास्त्रM.A.,SET/NET/Ph.D.
एम.ए. अर्थशास्त्रM.A.,SET/NET/Ph.D.
एम.कॉम.M.Com., SET/ NET/Ph.D.
एम.एस्सी. ऑरगॅनिकMSc.,SET/NET/Ph.D.
एम.ए. मराठीM.A.,SET/NET/Ph.D

 

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचे वेळापत्रक खाली दिलेले आहे

नोकरीचे ठिकाण : खेड, पुणे

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा :  आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अर्जासह खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

पत्ता : हुतात्मा राजगुरू महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व श्री. शिंगेश्वर विद्यालय कुडे बु. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ४१०५०५

वेळ : सकाळी १० वाजता

पदाचे नावमुलाखतीची तारीख

वरिष्ठ विभाग

बी.सी.एस.२७-०४-२०२४
इलेक्ट्रॉनिक्स सायन्स२७-०४-२०२४
बी.सी.ए.२७-०४-२०२४
पदार्थविज्ञान२७-०४-२०२४
रसायनशास्त्र२७-०४-२०२४
वनस्पतीशास्त्र२७-०४-२०२४
प्राणीशास्त्र२७-०४-२०२४
गणित२७-०४-२०२४
संख्याशास्त्र२७-०४-२०२४
वाणिज्य२६-०४-२०२४
इंग्रजी२६-०४-२०२४
अर्थशास्त्र२६-०४-२०२४
मराठी२६-०४-२०२४
पर्यावरणशास्त्र/ भूगोल२६-०४-२०२४
बीबीए२६-०४-२०२४

कनिष्ठ विभाग

वाणिज्य (२ इंग्रजी माध्यमांसाठी)२९-०४-२०२४
इंग्रजी२९-०४-२०२४
मराठी२९-०४-२०२४
पदार्थविज्ञान२९-०४-२०२४
रसायनशास्त्र२९-०४-२०२४
जीवशास्त्र२९-०४-२०२४
गणित२९-०४-२०२४
पर्यावरणशास्त्र२९-०४-२०२४
भूगोल२९-०४-२०२४
अर्थशास्त्र२९-०४-२०२४
कॉम्प्युटर सायन्स२९-०४-२०२४
मार्केटिंग व सेल्समनशिप२९-०४-२०२४
माहिती तंत्रज्ञान२९-०४-२०२४
शारीरिक शिक्षण संचालक२९-०४-२०२४

श्री. शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु.

इंग्रजी२९-०४-२०२४
विज्ञान२९-०४-२०२४
समाजशास्त्र२९-०४-२०२४

प्रशासकीय विभाग

प्रयोगशाळा सहाय्यक३०-०४-२०२४
कनिष्ठ लिपिक, कार्यालय व ग्रंथालय३०-०४-२०२४
संगणक प्रयोगशाळा सहाय्यक३०-०४-२०२४
सेक्यूरिटी गार्ड३०-०४-२०२४
सेवक/प्र.परिचर/ ग्र.परिचर३०-०४-२०२४
विद्यार्थी ग्राहक भांडरासाठी कनिष्ठ लिपिक३०-०४-२०२४
रेक्टर (मुलींच्या वसतिगृहासाठी)३०-०४-२०२४

पदव्यत्तर विभाग

एम.ए. इंग्रजी२६-०४-२०२४
एम.ए. राज्यशास्त्र२६-०४-२०२४
एम.ए. अर्थशास्त्र२६-०४-२०२४
एम.कॉम.२६-०४-२०२४
एम.एस्सी. ऑरगॅनिक२७-०४-२०२४
एम.ए. मराठी२६-०४-२०२४

 

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

इतर सूचना : 

  1. सकाळी ठिक १०.०० वा. उपस्थित राहावे. कोणत्याही प्रकारचा प्रवासखर्च व भत्ता दिला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.