माझी नोकरी : मुंबई युनिव्हर्सिटीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Mumbai University Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत कॅम्पस मध्ये असणार्‍या गरवारे इंस्टीट्यूट ऑफ करियर एड्युकेशन अँड डेवलपमेंट मध्ये प्रमोशन काऊन्सिलर, जु. सिस्टम ऑफिसर आणि पियून  पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
प्रमोशन काऊन्सिलरमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह MBA (मार्केटिंग) किंवा समतुल्य पदवी.
संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
डिजिटल मार्केटिंग ,SEO, SMO, ग्राफिक डिझाईन चे ज्ञान.
MS office मधे निपुण.
मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान.
जु. सिस्टम ऑफिसरB.sc IT, B.C.A
संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.
स्विच, राउटर चे ज्ञान.
XP, Win 7, लिनक्स , Ubuntu चे ज्ञान. इ
पियून12 वी पास.
2 ते 4 वर्षांचा कोणत्याही ठिकाणी काम केल्याचा अनुभव
मराठी आणि इंग्रजी लिहिता आणि वाचता येणे.
संगणकाचे ज्ञान

 

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : सांताक्रूझ, मुंबई

वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाव वेतन 
प्रमोशन काऊन्सिलर43,200
जु. सिस्टम ऑफिसर24,000
पियून10,800

 

अर्ज कसा भरावा : अर्ज थेट मुलाखतीद्वारे होईल. या संबंधीची माहिती खालील प्रमाणे .

  • अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून व्यवस्थित भरावा.
  • मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे.
  • पत्ता : Garware Institute of Career Education and Development, Vidyanagari, Kalina Campus, Santacruz (E), Mumbai 400 098 at
  • तारीख : 29/04/2024 – 11 a.m.

महत्वाच्या लिंक :

मुंबई युनिव्हर्सिटी अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/04/2024

इतर सूचना : 

  1. मुलाखतीला दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
  2. यातना बायोडाटा, फॉर्म आणि इतर सर्व कागदपत्रे घेऊन यावे.
  3. ही नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली जाईल आणि कामगिरीच्या आधारावर ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.