भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलाच्या वॉटर विंग मध्ये ग्रुप B व C च्या 160 हून अधिक पदांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
SI (मास्टर) | 7 |
SI (इंजिन ड्रायव्हर) | 4 |
HC (मास्टर) | 35 |
HC (इंजिन ड्रायव्हर) | 57 |
HC (वर्क शॉप) | 13 |
कॉन्स्टेबल (क्रु) | 46 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
SI (मास्टर) | मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास . केंद्रीय किंवा राज्य जलवाहतूक प्राधिकरण किंवा मर्चंटाइल मरीन डिपार्टमेंट कढून किमान द्वितीय श्रेणीसह सर्टिफिकेट. |
SI (इंजिन ड्रायव्हर) | मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास . केंद्रीय किंवा राज्य जलवाहतूक प्राधिकरण किंवा मर्चंटाइल मरीन डिपार्टमेंट कढून किमान द्वितीय श्रेणीसह सर्टिफिकेट. |
HC (मास्टर) | मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि Serang सर्टिफिकेट. |
HC (इंजिन ड्रायव्हर) | मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि द्वितीय श्रेणीसह इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट. |
HC (वर्क शॉप) | मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि संबधित शाखेतून ITI सर्टिफिकेट |
कॉन्स्टेबल (क्रु) | मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि १ वर्षाचा २६५ HP च्या खालील बोट चालवण्याचा अनुभव आणि पोहता येणे आवश्यक. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड फेज – 1 आणि फेज 2 मध्ये होईल. फेज -1 मध्ये लेखी परीक्षा असेल आणि फेज -2 मध्ये इतर टप्पे असतील. फेज – 1 चे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
SI (मास्टर) | 22 – 28 वर्षे |
SI (इंजिन ड्रायव्हर) | 22 – 28 वर्षे |
HC (मास्टर) | 20 – 25 वर्षे |
HC (इंजिन ड्रायव्हर) | 20 – 25 वर्षे |
HC (वर्क शॉप) | 20 – 25 वर्षे |
कॉन्स्टेबल (क्रु) | 20 – 25 वर्षे |
अर्ज फी :
पदाचे नाव | फी |
SI (मास्टर) | 200/- |
SI (इंजिन ड्रायव्हर) | |
HC (मास्टर) | 100/- |
HC (इंजिन ड्रायव्हर) | |
HC (वर्क शॉप) | |
कॉन्स्टेबल (क्रु) |
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
SI (मास्टर) | Rs.35,400- 1,12,400/- (Level-6) |
SI (इंजिन ड्रायव्हर) | |
HC (मास्टर) | Rs.25,500- 81,100/- (Level-4 |
HC (इंजिन ड्रायव्हर) | |
HC (वर्क शॉप) | |
कॉन्स्टेबल (क्रु) | Rs.21,700- 69,100/- (Level-3) |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर नाव, नंबर आणि ईमेल टाकून रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 1 जुलै 2024
इतर सूचना :
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता, अनुभव, वय, शारीरिक मानके इत्यादी आवश्यकतेतून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अर्ज करण्यापूर्वी ते या पदासाठी पात्र असल्याचे स्वत: चे समाधान करा.
- भरती प्रक्रियेचे टप्पे पात्र केल्याने उमेदवाराला नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही. उमेदवाराची अंतिम निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाईल
- चुकीचा अर्ज भरल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी विभाग जबाबदार राहणार नाही.
- अस्पष्ट/अस्पष्ट फोटो/स्वाक्षरी असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- चाचण्यांदरम्यान झालेल्या कोणत्याही दुखापतीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही दाव्यासाठी भरती मंडळ जबाबदार राहणार नाही. या भरतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये भरती मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
- परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर बंदी घालण्यात आली आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.