माझी नोकरी : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि ही संस्था 25 शाखांसाह बँकिंग क्षेत्रातील राज्यातील एक अग्रेसर संस्था आहे. या संस्थेच्या नवीन शाखांसाठी विविध पदे भरण्यात येणार आहेत.  यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
बँच मॅनेजर1
क्लार्क8
बचत गट अधिकारी / फिल्ड ऑफिसर16
टू व्हिलर लोन/मॉर्गेज लोन/गोल्ड लोन/ बिझनेस लोन अधिकारी10

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बँच मॅनेजरMBA/M.Com/ B.Com/GDC & A
क्लार्कB.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर
बचत गट अधिकारी / फिल्ड ऑफिसर१२ वी पास / पदवीधर
टू व्हिलर लोन/मॉर्गेज लोन/गोल्ड लोन/ बिझनेस लोन अधिकारी१२ वी पास / पदवीधर

 

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचा ठिकाण , वेळ आणि तारीख खाली दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : पिलीव (जि. सोलापूर) व म्हसवड (जि सातारा )

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : वेतन संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • निवड थेट मुलाखतीद्वारे होईल.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसोबत उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता : न्यू तारा कॉम्प्लेक्स, आटपाडी-दिघंची रोड, आटपाडी ४१५३०१
  • संपर्क :- ७७७५९६९०२३ / ९८०१२४२७२७ / ९१७२७०५३६९
  • ईमेल : fabtechmulti@gmail.com
  • तारीख : 13/04/2024 (सकाळी 10 वाजता )

अनुभव : 

पदाचे नावअनुभव
बँच मॅनेजरकार्पोरेट बँकीग क्षेत्रातील कमीत कमी ३ ते ५ वर्षे अनुभर्वीना प्राधान्य
क्लार्कफ्रेशर / अनुभवींना प्राधान्य
बचत गट अधिकारी / फिल्ड ऑफिसरमायक्रो फायनान्स / बँकीग क्षेत्रातील कमीत कमी २ ते ३ वर्षे अनुभवींना प्राधान्य
टू व्हिलर लोन/मॉर्गेज लोन/गोल्ड लोन/ बिझनेस लोन अधिकारीमायक्रो फायनान्स / बँकीग क्षेत्रातील कमीत कमी २ ते ३ वर्षे अनुभवींना प्राधान्य

 

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.