भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्थेची (National Institute of Nutrition, NIN) स्थापना १९१८ मध्ये झाली. ही संस्था हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित आहे. NIN मुख्यत: पोषण व संबंधित संशोधन, शिक्षण आणि जनजागृती कार्यामध्ये प्राविण्य प्राप्त संस्था आहे. या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय जनतेच्या पोषण व आहाराच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे हे आहे. संस्थेने अनेक संशोधन प्रकल्प, आहार सर्वेक्षण आणि विविध पोषण संबंधित धोरणांची आखणी केली आहे. NIN पोषण व आहार विज्ञानातील संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निकल असिस्टंट – 1 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून नुट्रिशन / फूड सायन्स / डाएटीक्स मधे प्रथम श्रेणी सह पदवी. |
टेक्निकल असिस्टंट – 2 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री (बायो केमिस्ट्री किंवा बायो टेक्नॉलॉजी) मधे प्रथम श्रेणी सह पदवी. |
टेक्निकल असिस्टंट – 3 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मधे प्रथम श्रेणी सह B.E / B.Tech पदवी. |
टेक्निशियन – 1 | मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधे १२ वी पास. आणि एक वर्षाचा Phyisotherapy डिप्लोमा पूर्ण. |
टेक्निशियन – 2 | मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधे १२ वी पास. आणि एक वर्षाचा डाएट मधे डिप्लोमा पूर्ण. |
टेक्निशियन – 3 | मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधे १२ वी पास. आणि एक वर्षाचा MLT / DMLT डिप्लोमा पूर्ण. |
टेक्निशियन – 4 | मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधे १२ वी पास. आणि एक वर्षाचा Instrumentation डिप्लोमा पूर्ण. |
टेक्निशियन – 5 | मान्यताप्राप्त बोर्डातून सायन्स मधे १२ वी पास. आणि एक वर्षाचा इलेक्ट्रिकल डिप्लोमा पूर्ण. |
लॅबोरेटरी अटेंडंट – 1 | १० वी पास आणि एक वर्षाचा लॅबोरेटरी मधे कामाचा अनुभव. |
लॅबोरेटरी अटेंडंट – 2 | १० वी पास आणि एक वर्षाचा Animal Facility मधे कामाचा अनुभव |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : सुरवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) घेण्यात येईल. टेस्ट मधील कामगिरीच्या आधारावर पुढील प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
नोकरीचे ठिकाण : निवड झाल्यावर कळवण्यात येईल.
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
टेक्निकल असिस्टंट – 1 | 18 ते 30 वर्षे |
टेक्निकल असिस्टंट – 2 | 18 ते 30 वर्षे |
टेक्निकल असिस्टंट – 3 | 18 ते 30 वर्षे |
टेक्निशियन – 1 | 18 ते 28 वर्षे |
टेक्निशियन – 2 | 18 ते 28 वर्षे |
टेक्निशियन – 3 | 18 ते 28 वर्षे |
टेक्निशियन – 4 | 18 ते 28 वर्षे |
टेक्निशियन – 5 | 18 ते 28 वर्षे |
लॅबोरेटरी अटेंडंट – 1 | 18 ते 25 वर्षे |
लॅबोरेटरी अटेंडंट – 2 | 18 ते 25 वर्षे |
अर्ज फी :
- दिव्यांग : फी नाही
- एससी / एसटी : १०००/-
- इतर प्रवर्ग : १२०००/-
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
टेक्निकल असिस्टंट – 1 | Rs.35400-112400 |
टेक्निकल असिस्टंट – 2 | Rs.35400-112400 |
टेक्निकल असिस्टंट – 3 | Rs.35400-112400 |
टेक्निशियन – 1 | Rs.19900-63200 |
टेक्निशियन – 2 | Rs.19900-63200 |
टेक्निशियन – 3 | Rs.19900-63200 |
टेक्निशियन – 4 | Rs.19900-63200 |
टेक्निशियन – 5 | Rs.19900-63200 |
लॅबोरेटरी अटेंडंट – 1 | Rs.18000-56900 |
लॅबोरेटरी अटेंडंट – 2 | Rs.18000-56900 |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 16-06-2024
इतर सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना चाचणीच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला दिला जातो.
- उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याचा सल्ला दिला जातो
- SC/ST/OBC/PwBD/EWS इत्यादींसाठी आरक्षणाचे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सूचनेमध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार अशा आरक्षणासाठी पात्र असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी त्यांच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्रांमध्ये दिलेल्या काटेकोरपणे लिहावे.
- अस्पष्ट/अयोग्य छायाचित्र/स्वाक्षरी असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अर्ज फॉर्ममधील कोणत्याही तपशीलामध्ये बदल/दुरुस्तीची विनंती, एकदा सबमिट केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
- ICMR-NIN द्वारे केवळ ई-मेल/SMS द्वारे पत्रव्यवहार केला जाऊ शकतो म्हणून उमेदवारांना त्यांचे योग्य आणि सक्रिय ई-मेल पत्ते आणि मोबाइल क्रमांक ऑनलाइन अर्जात भरण्याचा सल्ला दिला जातो.
- सर्व पदांवर ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी (एआयएसएल) असते म्हणजेच उमेदवाराला, निवड झाल्यावर, देशात कुठेही सेवा करण्यास सांगितले जाऊ शकते.
- उपरोक्त परीक्षेसाठी कोणतेही प्रवेश प्रमाणपत्र पोस्टाने दिले जाणार नाही. उमेदवारांनी ICMR-NIN च्या वेबसाइटवरून परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.