श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, या संस्थेचे मुख्य कार्यालय रेणुका भवन, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, आणि सावेडी अहमदनगर, महाराष्ट्र येथे आहे. शेवगाव या छोट्या शहरातून आमचा प्रवास सुरू आज या बँकेचे 9 राज्यांमध्ये 140+ शाखा आणि 11 लाख + ग्राहक आहेत,
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट विविध 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची माहिती बँकेच्या करियर सेक्शन Current Opening मध्ये देण्यात आली आहे. या भरतीसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
असिस्टंट ब्रांच मॅनेजर | 5 |
पासिंग ऑफिसर | 15 |
क्लार्क | 20 |
कॅशियर | 5 |
पीयून | 10 |
वायरमन | 2 |
स्क्युरिटी गार्ड | 2 |
Tr. सॉफ्टवेअर इंजिनिअर | 1 |
Tr. हार्डवेअर इंजिनिअर | 2 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट ब्रांच मॅनेजर | M.com / MA / M.sc / M.B.A (फायनान्स) व कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव. |
पासिंग ऑफिसर | M.com / MA / M.sc / M.B.A (फायनान्स) व कमीतकमी ३ वर्षांचा अनुभव. |
क्लार्क | B.com / BA / B.sc व कमीतकमी ३ वर्षांचा अनुभव. |
कॅशियर | B.com / BA / B.sc व कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव. |
पीयून | १० वी किंवा १२ वी पास |
वायरमन | इलेक्ट्रिकल डिप्लोमा किंवा ITI व कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव |
स्क्युरिटी गार्ड | १० वी पास आणि कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव. |
Tr. सॉफ्टवेअर इंजिनिअर | MCA / MCS / BCA / BCS / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि कमीतकमी ४ वर्षांचा अनुभव. |
Tr. हार्डवेअर इंजिनिअर | पदवीधर / हार्डवेअर इंजिनिअरिंग आणि कमीतकमी ३ वर्षांचा अनुभव |
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : अवशकतेनुसार महाराष्ट्र किंवा राज्याबाहेरील शाखा.
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासामोरील Apply Now ऑप्शन वर क्लिक करा
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. तुमचा बायोडाटा अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर एक रेफरन्स नंबर मिळेल तो जतन करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा.)
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.