10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 40,000 पदांसाठी मेगा भरती. | SSC GD 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नोकरीच्या शोधात असणाऱ्या १० वी पास पदवीधरांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे बहुप्रतिक्षित SSC GD भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल सरकारच्या  विविध संस्थांमध्ये  ३९४८१ पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

SSC GD Number of seats

SSC GD Constable Recruitment Qualification / SSC GD भरती शैक्षणिक पात्रता : 
  • मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पदवी
SSC GD Constable Recruitment Selection Procedure / SSC GD भरती निवड प्रक्रिया : 
  • निवड प्रक्रियेमध्ये कम्प्युटर बेस एक्झॅम (CBE),  physical efficiency test (PET) / physical standard test (PST) आणि मेडिकल टेस्ट / डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चा समावेश असेल.
  • कम्प्युटर बेस एक्झॅम (CBE) चे स्वरूप खालील प्रमाणे असेल, SSC GD Exam Pattern
  • PET चे स्वरूप खालील प्रमाणे असेल.SSC GD PE
  • PST साठी चे निकष जाहिरातीमद्धे पान नंबर १७ वर दिलेले आहेत.
  • PST/ PET मध्ये पास झालेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट / डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी निवड करण्यात येईल.
SSC GD Constable Recruitment Place of Work / SSC GD भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

SSC GD Constable Recruitment Age limit / SSC GD भरती वयोमर्यादा : 

१८ ते २३ वर्षे .

SSC GD Constable Recruitment Application fee / SSC GD भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / माजी सैनिक  : फी नाही
  • इतर प्रवर्ग : १००/-
SSC GD Constable Recruitment Salary / SSC GD भरती वेतन : 
  • NCB शिपाई : Pay Level -1 (Rs 18,000 to 56,900)
  • इतर : Level – 3 (₹21,700/- to ₹ 69,100/-)
SSC GD Constable Recruitment Application Procedure / SSC GD भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • सर्व प्रथम SSC पोर्टल वर तुमची सर्व माहिती भरून रजिस्टर करा.
  • रजिस्टर केल्यावर HOME पेज वर Apply वर क्लिक केल्यावर “Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), SSF, Rifleman (GD) in Assam Rifles and Sepoy in Narcotics Control Bureau Examination,2025″ भरतीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून फॉर्म भरू  शकता.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
SSC GD Constable Recruitment Last Date / SSC GD भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

14.10.2024 (23:00)

महत्वाच्या लिंक :

SSC GD अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  • नियुक्तीसाठी शिफारस केलेले उमेदवार भारतात कुठेही काम करण्यास जबाबदार आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अतिशय काळजीपूर्वक प्रकाशित केल्या पाहिजेत.
  • अपंग व्यक्ती (PwD) या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये त्यांचा योग्य आणि सक्रिय ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक भरण्याचा सल्ला दिला जातो.
  • PET दरम्यान कोणत्याही उत्साही औषधाच्या प्रभावाखाली आढळलेल्या कोणत्याही उमेदवाराला भरती परीक्षेच्या पुढील प्रक्रियेतून वर्जित केले जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.