१० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; सुप्रीम कोर्टात जूनियर अटेंडंट पदांसाठी भरती.  | SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारताच्या सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टात ज्युनिअर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाची माहिती असलेले) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Qualification / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती शैक्षणिक पात्रता : 
  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास
  • कमीतकमी एक वर्षाचा कुकिंग / कटलरी आर्ट चा डिप्लोमा पूर्ण.
  • इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Selection Procedure / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती निवड प्रक्रिया : 

निवड लेखी परीक्षा , प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट आणि मुलाखतीद्वारे होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

Junior Court Attendant recruitment exam pattern

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Place of Work / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती नोकरीचे ठिकाण : 

दिल्ली (संभाव्य)

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Age limit / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती वयोमर्यादा : 

१८ ते २७ वर्षे

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Application fee / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती अर्ज फी : 

एससी / एसटी / दिव्यांग / माजी सैनिक इ. : २००/-

इतर प्रवर्ग : ४००/-

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Salary / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती वेतन : 

Rs. 46210 /- (Level 3 of Pay Matrix)

SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Application Procedure / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन To Register वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
SUPREME COURT Junior Court Attendant Recruitment Last Date / सुप्रीम कोर्ट जूनियर कोर्ट अटेंडंट भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

12 September 2024 (24:00 Hrs)

महत्वाच्या लिंक :

सुप्रीम कोर्ट अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी (स्वयंपाककला जाणून) त्यांनी या पदासाठी विहित पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी.
  2. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट केले तर, त्याने/तिने लक्षात ठेवावे की शेवटी सबमिट केलेला अर्ज फक्त रजिस्ट्रीद्वारे स्वीकारला जाईल.
  3. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही
  4. ऑनलाइन अर्ज भरलेल्या वर्गवारीत बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. सूचनांचे पालन न करणारा अर्ज सरसकटपणे नाकारला जाईल.
  6. परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA देय असणार नाही.
  7. पोस्टाने प्रवेशपत्रे पाठवली जाणार नाहीत. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर होस्ट केलेल्या लिंकवरून उमेदवारांना परीक्षेच्या सर्व टप्प्यांसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.