सरकारच्या NLC इंडिया कंपनीत नोकरीची संधी; इंडस्ट्रिअल ट्रेनी पदांसाठी भरती. | NLC India Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

NLC इंडिया ही कंपनी कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणारी नवरत्न कंपनी असून. ही कंपनी प्रामुख्याने मायनिंग आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. 

NLC इंडिया मध्ये विविध 239 इंडस्ट्रिअल ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही निवड प्रामुख्याने नेवेली युनिट्स मध्ये जमीन गेलेल्या कुटुंबांसाठी असेल.  यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
इंडस्ट्रिअल ट्रेनी / SME & टेक्निकल (O&M)100
इंडस्ट्रिअल ट्रेनी (माईन्स & माईन्स सपोर्ट सर्व्हिस)139

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इंडस्ट्रिअल ट्रेनी / SME & टेक्निकल (O&M)३ वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा
इंडस्ट्रिअल ट्रेनी (माईन्स & माईन्स सपोर्ट सर्व्हिस)दहावी पास आणि इंजिनिअरिंग शाखेतील कोणताही ITI कोर्स पूर्ण

 

निवड प्रक्रिया : निवड लेखी चाचणीद्वारे केली जाईल. अंतिम निवड ही उमेदवारांच्या निवडीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने होईल.

नोकरीचे ठिकाण : NLC इंडिया च्या कोणत्याही साईट /प्रोजेक्ट वर असेल.

वयोमर्यादा : 37 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : 

पदाचे नाववेतन
इंडस्ट्रिअल ट्रेनी / SME & टेक्निकल (O&M)18,000/- (पहिल्या वर्षी)
20,000/- (दुसर्‍या वर्षी )
22,000/- (तिसर्‍या वर्षी )
इंडस्ट्रिअल ट्रेनी (माईन्स & माईन्स सपोर्ट सर्व्हिस)14,000/- (पहिल्या वर्षी)
16,000/- (दुसर्‍या वर्षी )
18,000/- (तिसर्‍या वर्षी )

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन संबंधित अॅड समोरील Apply Online पर्यायावर वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  •  फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

NLC इंडिया अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(अर्ज स्वीकारण्यात 20/03/2024 पासून सुरवात होईल.)

अर्ज भरायची अंतिम तारीख : 19/4/2024

इतर सूचना : 

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किमान पात्र वय निर्णायक तारखेनुसार 18 वर्षे आहे.
  3.  प्रतिसाद आणि आवश्यकतेनुसार, NLCIL ने पात्रता अटी वाढवण्याचा/ शिथिल करण्याचा आणि ऑपरेट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. स्लॉट
  4. प्रशिक्षणाची ऑफर वैद्यकीय तपासणीच्या अधीन असेल.
  5. एनएलसी इंडिया, एनएलसी इंडियाच्या मते, प्रशिक्षणार्थी स्वत: च्या अधीन नसल्यास प्रशिक्षण समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवते योग्य आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण. NLC India Limited चा निर्णय या संदर्भात अंतिम आणि बंधनकारक असेल.
  6. NLCIL संस्थेच्या निर्णयानुसार अधिसूचित केलेले कोणतेही किंवा सर्व प्रशिक्षणार्थी स्लॉट न भरण्याचा अधिकार राखून ठेवते. आवश्यकता
  7. उमेदवारांना सूचित केले जाते की केवळ अर्ज सादर केल्याने त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही.
  8. एनएलसीआयएल जारी न करता, गरज पडल्यास, प्रतिबद्धता प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित/सुधारित/पुन्हा उघडण्याचा/बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते. कोणतीही पुढील सूचना किंवा त्याचे कोणतेही कारण सांगणे.
  9.  SC/ST/OBC (NCL)/ EWS प्रमाणपत्र इंग्रजी/हिंदी/तमिळ व्यतिरिक्त इतर भाषेत जारी केले असल्यास, उमेदवारांनी
    स्व-प्रमाणित भाषांतरित प्रत इंग्रजी किंवा हिंदी किंवा तमिळमध्ये सबमिट करा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.