AIASL अंतर्गत पुणे एयरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी; विविध 250 पदांसाठी भरती | AIASL Pune Airport Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

AI एयरपोर्ट सर्विसेस ही सरकारची एयरपोर्ट वर विविध सेवा देणारी कंपनी आहे. AIASL अंतर्गत पुणे एयरपोर्टवर विविध जवळपास  250 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर2
डेप्युटी ऑफिसर7
जु. ऑफिसर – पॅसेंजर6
जु. ऑफिसर टेक्निकल7
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह47
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह12
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर17
हँडीमन119
हँडीवुम30

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर

किंवा

नामांकित विद्यापीठातून MBA पदवी

डेप्युटी ऑफिसरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
जु. ऑफिसर – पॅसेंजरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर  (10th + 12th + पदवी)
जु. ऑफिसर टेक्निकलनामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी

आणि हेवी मोटर वाहन परवाना आवश्यक

कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्हनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर  (10th + 12th + पदवी)
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्हनामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

किंवा

संबंधित शाखेतील ITI को

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर10 वी पास

आणि

HMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

हँडीमन10 वी पास

आणि

लोकल आणि हिंदी भाषा येणे आवश्यक

हँडीवुमन

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : निवड पदांनुसार मुलाखत / ग्रुप डिस्कशन / कौशल्य चाचणी याद्वारे होईल. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.

पदाचे नावमुलाखत / परीक्षा कालावधी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर15.04.2024 to
16.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
डेप्युटी ऑफिसर
जु. ऑफिसर – पॅसेंजर
जु. ऑफिसर टेक्निकल
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह17.04.2024 to
18.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
हँडीमन19.04.2024 to
20.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
हँडीवुमन

 

स्थळ : Pune International School,  Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

नोकरीचे ठिकाण : पुणे एयरपोर्ट

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर55 वर्षे
डेप्युटी ऑफिसर50 वर्षे
जु. ऑफिसर – पॅसेंजर35 वर्षे
जु. ऑफिसर टेक्निकल28 वर्षे
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह28 वर्षे
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह28 वर्षे
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर28 वर्षे
हँडीमन28 वर्षे
हँडीवुमन

 

अर्ज फी : 500/- (फी DD द्वारे भरायची आहे )

मुलाखतीला येताना डीडी घेऊन यावे. डीडी खालील प्रमाणे असावा.

  • Name : AI AIRPORT SERVICES LIMITED
  • Payable at : Mumbai

वेतन : 

पदाचे नाववेतन
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर60,000/-
डेप्युटी ऑफिसरRs.32,200/-
जु. ऑफिसर – पॅसेंजर29,760/-
जु. ऑफिसर टेक्निकल29,760/-
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह 27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह Rs. 27,450/-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर Rs.24,960/-
हँडीमन22,530/-
हँडीवुमन

 

अर्ज कसा भरावा : 

  • अर्जाचा नमूना जाहिरातीसोबत दिलेला आहे, तो व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीला येताना आणावा.
  • लागणारी सर्व कागदपत्रांची यादी जाहिराती मध्ये How to Apply मध्ये दिलेली आहे.

महत्वाच्या लिंक :

AIASL अधिसूचना जाहिरात 

इतर सूचना : 

  1. SC/ST/OBC/माजी सैनिक/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील उमेदवारांना पदांच्या आरक्षणावर सरकारी सूचनांनुसार विचारात घेतले जाईल.
  2. स्वाक्षरी नसलेले किंवा अपूर्ण किंवा विकृत केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज सर्व बाबतीत परिपूर्ण असावा.
  3. अर्जदारांनी 01 एप्रिल 2024 पर्यंत सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करणे आवश्यक आहे. होय. AIASL मध्ये कार्यरत असलेले आणि दिलेल्या निकषांची पूर्तता करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
  4. उमेदवाराद्वारे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही प्रकारचा प्रचार करणे किंवा त्याच्या नियुक्ती/निवडीच्या संदर्भात राजकीय किंवा इतर बाह्य प्रभाव आणणे हे अपात्र ठरेल.
  5. AIASL नेहमी त्यांच्या मनुष्यबळाची थेट HR विभागामार्फत भरती करते आणि इतर कोणतीही एजन्सी किंवा संस्था या प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्यामुळे, बाहेरील व्यक्ती किंवा दलाल यांच्याकडून किंवा सोशल मीडियावर चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल करू नका.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.