मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत कॅम्पस मध्ये असणार्या गरवारे इंस्टीट्यूट ऑफ करियर एड्युकेशन अँड डेवलपमेंट मध्ये प्रमोशन काऊन्सिलर, जु. सिस्टम ऑफिसर आणि पियून पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रमोशन काऊन्सिलर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह MBA (मार्केटिंग) किंवा समतुल्य पदवी. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव. डिजिटल मार्केटिंग ,SEO, SMO, ग्राफिक डिझाईन चे ज्ञान. MS office मधे निपुण. मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान. |
जु. सिस्टम ऑफिसर | B.sc IT, B.C.A संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव. स्विच, राउटर चे ज्ञान. XP, Win 7, लिनक्स , Ubuntu चे ज्ञान. इ |
पियून | 12 वी पास. 2 ते 4 वर्षांचा कोणत्याही ठिकाणी काम केल्याचा अनुभव मराठी आणि इंग्रजी लिहिता आणि वाचता येणे. संगणकाचे ज्ञान |
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : सांताक्रूझ, मुंबई
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
प्रमोशन काऊन्सिलर | 43,200 |
जु. सिस्टम ऑफिसर | 24,000 |
पियून | 10,800 |
अर्ज कसा भरावा : अर्ज थेट मुलाखतीद्वारे होईल. या संबंधीची माहिती खालील प्रमाणे .
- अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून व्यवस्थित भरावा.
- मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे.
- पत्ता : Garware Institute of Career Education and Development, Vidyanagari, Kalina Campus, Santacruz (E), Mumbai 400 098 at
- तारीख : 29/04/2024 – 11 a.m.
महत्वाच्या लिंक :
मुंबई युनिव्हर्सिटी अधिसूचना जाहिरात
अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/04/2024
इतर सूचना :
- मुलाखतीला दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
- यातना बायोडाटा, फॉर्म आणि इतर सर्व कागदपत्रे घेऊन यावे.
- ही नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली जाईल आणि कामगिरीच्या आधारावर ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.