हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यात नोकरीची सुवर्णसंधी; विविध 70 हून अधिक पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि., हा सांगली जिल्ह्यातील एक प्रमुक साखर कारखाना आहे. या कारखान्यामध्ये साखर व आसवणी प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या

प्रशासन विभाग

लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर1
सुरक्षा अधिकारी1
लिगल ऑफिसर1
पर्चेस ऑफिसर1
सिनि. सिव्हिल ओव्हरसिअर1

अकौंट विभाग

चीफ अकाऊंटंट1
डे. चीफ अकाऊंटंट1
केन अकाऊंटंट1

इंजिनिअरिंग विभाग

वर्क्स मॅनेजर1
असि. इंजिनिअर2
मिल फिटर बी2
बॉयलर अटेंडंट1
वॉटरमन4
फायरमन1
पंपमन1
मिल टर्बाईन अटेंडंट1
पॉवर हाऊस टर्बाईन अटेंडंट1
फायबरायझर टर्बाईन अटेंडंट3
इलेक्ट्रिशिअन2
वायरमन ओ2
वायरमन बी1
स्विच बोर्ड ऑपरेटर2
डिस्टीलरी वायरमन2
सेंट्रीफ्युगल फिटर अ1
बॉयलिंग हाऊस फिटर बी2
टर्नर2
मशिनिष्ट1
खलाशी2

उत्पादन विभाग

चिफ केमिस्ट1
मॅन्यु, केमिस्ट1
लॅब इनचार्ज1
पॅन इनचार्ज1
पॅनमन1
सेंट्रीफ्युगल मेट2
सेंट्रीफ्युगल ऑपरेटर (हंगामी)6
सल्फीटेशन मेट (हंगामी)2
ऑलिव्हर मेट (हंगामी)2
गोडावून किपर1

डिस्टीलरी विभाग

डिस्टीलरी केमिस्ट1
बायोगॅस केमिस्ट1
इव्हॉपोरेशन प्लॅन्ट ऑपरेटर1

शेती विभाग

ऊस विकास अधिकारी1
अॅग्री ओव्हरसिअर (ऊस विकास)2
अॅग्री ओव्हरसिअर (एच अॅन्ड टी)3
गार्डन सुपरवायझर1

 

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता

प्रशासन विभाग

लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसरपदवीधर, एम.एस.डब्ल्यू. संगणक ज्ञान आवश्यक.
सुरक्षा अधिकारीपदवीधर, सैन्यदलातील सुभेदार, मेजर किंवा तत्सम वरिष्ठ पदावरील सेवानिवृत्त अधिकारी
लिगल ऑफिसरपदवीधर, एल.एल.बी./ एल. एल. एम, व संगणक ज्ञान आवश्यक
पर्चेस ऑफिसर कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक
सिनि. सिव्हिल ओव्हरसिअरबी.ई. (सिव्हिल) / डी.सी.ई व संगणक ज्ञान आवश्यक

अकौंट विभाग

चीफ अकाऊंटंटबी.कॉम./एम.कॉम./जी.डी.सी. अॅन्ड ओ, व संगणक ज्ञान आवश्यक
डे. चीफ अकाऊंटंट बी.कॉम./एम.कॉम. / जी.डी.सी. अॅन्ड अ व संगणक ज्ञान आवश्यक
केन अकाऊंटंटबी.कॉम./एम.कॉम व संगणक ज्ञान आवश्यक

इंजिनिअरिंग विभाग

वर्क्स मॅनेजरबी.ई. (मेक) (बीओई) परीक्षा पास व्हीएसआय कोर्स पूर्ण
असि. इंजिनिअरडीएमई/बी.ई. (मेक) (बीओई) परीक्षा पास व्हीएसआय कोर्स पूर्ण
मिल फिटर बीआय.टी.आय. फिटर कोर्स पूर्ण
बॉयलर अटेंडंटआय.टी.आय. बॉयलर अटे. फर्स्ट क्लास परीक्षा पास
वॉटरमनआय.टी.आय. सेकंड क्लास बॉयलर अटे. कोर्स पास
फायरमनआय.टी.आय. फर्स्ट क्लास बॉयलर अटे. कोर्स पास
पंपमनआय.टी.आय. पंपमन कोर्स पूर्ण
मिल टर्बाईन अटेंडंटआय.टी.आय. टर्बाईन अटेंडंट कोर्स पास
पॉवर हाऊस टर्बाईन अटेंडंटआय. टी. आय. टर्बाईन अटेंडंट कोर्स पास
फायबरायझर टर्बाईन अटेंडंटआय.टी.आय. फायबरायझर अटेंडंट कोर्स पास
इलेक्ट्रिशिअनआय.टी.आय. इलेक्ट्रिशिअन कोर्स पास
वायरमन ओआय.टी.आय. वायरमन कोर्स पास
वायरमन बीआय.टी.आय. वायरमन कोर्स पास
स्विच बोर्ड ऑपरेटरआय.टी.आय. इलेक्ट्रिशिअन कोर्स पास
डिस्टीलरी वायरमनआय.टी.आय. वायरमन कोर्स पास
सेंट्रीफ्युगल फिटर अआय.टी.आय. फिटर कोर्स पूर्ण
बॉयलिंग हाऊस फिटर बीआय.टी.आय. फिटर कोर्स पुर्ण
टर्नरआय.टी.आय. टर्नर/मशिनिष्ट कोर्स पास
मशिनिष्टआय.टी.आय. टर्नर/मशिनिष्ट कोर्स पास
खलाशी12 वी पास

उत्पादन विभाग

चिफ केमिस्टबी.एस्सी. शुगर टेक (ओ.एन.एस.आय. ओ.व्ही.एस.आय.)
मॅन्यु, केमिस्टबी.एस्सी. शुगर टेक (ओ.व्ही.एस.आय.)
लॅब इनचार्जबी.एस्सी. शुगर टेक (ओ.व्ही.एस.आय.)
पॅन इनचार्ज१२ वी पास, व्हीएसआय पॅन बॉयलिंग कोर्स पूर्ण
पॅनमन१२ वी पास, व्हीएसआय पॅन बॉयलिंग कोर्स पूर्ण
सेंट्रीफ्युगल मेट१२ वी पास
सेंट्रीफ्युगल ऑपरेटर (हंगामी)१२ वी पास
सल्फीटेशन मेट (हंगामी)१२ वी पास
ऑलिव्हर मेट (हंगामी)१२ वी पास
गोडावून किपरकोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक

डिस्टीलरी विभाग

डिस्टीलरी केमिस्टबी.एस्सी./डीआयएफओटी
बायोगॅस केमिस्टबी.एस्सी.
इव्हॉपोरेशन प्लॅन्ट ऑपरेटर१२ वी/पदवीधर/कॉम्प्युटर डिप्लोमा

शेती विभाग

ऊस विकास अधिकारीबी.एस्सी अॅग्री/ एम.एस्सी अॅग्री, ऊस विकास विभागाकडील कामाचा अनुभव आवश्यक, संगणक ज्ञान आवश्यक
अॅग्री ओव्हरसिअर (ऊस विकास)बी.एस्सी अॅग्री/एम.एस्सी अॅग्री, ऊस विकास विभागाकडील कामाचा अनुभव आवश्यक, संगणक ज्ञान आवश्यक
अॅग्री ओव्हरसिअर (एच अॅन्ड टी)बी.एस्सी अॅग्री/एम.एस्सी अॅग्री, ऊस विकास विभागाकडील कामाचा व तोडणी वाहतूक मजूर भरतीचा अनुभव आवश्यक संगणक ज्ञान आवश्यक
गार्डन सुपरवायझरबी.एस्सी अॅग्री

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : वाळवे, सांगली

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ईमेल द्वारे पाठवायचा आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी अर्जावर स्वतःचा आयकार्ड साईज फोटो, पुर्ण नांव, पत्ता, पदाचे नांव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, शाळा सोडलेचा दाखला, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, पुर्वानुभव दाखल्याचे सत्यप्रती जोडाव्यात,
  • पत्ता : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि., नागनाथअण्णानगर वाळवे, ता. वाळवा, जि. सांगली (महाराष्ट्र) पिन ४१६३१३
  • ईमेल : hutatmassk@gmail.com

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसाचे आत पाठवावा.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.