नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NFDC) ही भारताची राष्ट्रीय फिल्म उत्पादन आणि विकास संस्था आहे. NFDC भारतीय सिनेमाचा विकास, युवा कलाकारांना प्रोत्साहन त्याचबरोबर अंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सिनेमा पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे.
NFDC अंतर्गत मुंबई, दिल्ली आणि पुण्यामद्धे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. |
मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) | फायनान्स मधे CA/ ICWA सोबत २ वर्षांची डिग्री किंवा डिप्लोमा. |
एक्झिक्युटिव्ह (स्किल डेव्हलपमेंट) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मीडिया , जर्नलिझम, फिल्म, मास कम्युनिकेशन मधे पदवी. |
मॅनेजर (लिगल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मधे पदव्युत्तर |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (लिगल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मधे पदव्युत्तर |
एक्झिक्युटिव्ह (सेक्रेटेरीअल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मधे पदवी किंवा B.com पदवी. |
असिस्टंट प्रोग्रामर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मीडिया , जर्नलिझम, फिल्म, मास कम्युनिकेशन मधे पदवी किंवा समतुल्य पदवी. |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Com/ डिप्लोमा किंवा अकाउंट्स अँड फायनान्स मधे पदवी किंवा CA/ ICWA |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (हिंदी / ॲडमिन / GeM) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅनेजमेंट मधे पदव्युत्तर. |
एक्झिक्युटिव्ह (लायब्रारियन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्स मधे B.sc किंवा समतुल्य पदवी. |
एक्झिक्युटिव्ह (डॉक्युमेंट प्रीजर्वेशनिस्ट) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रीजर्वेशन मधे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट. |
एक्झिक्युटिव्ह (डिजिटल मीडिया टेक्निशियन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मीडिया स्टडीज मधे पदवी. |
एक्झिक्युटिव्ह (कंटेंट क्रिएटर अँड सोशल मीडिया हॅण्डलर) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्लिश साहित्यात पदवी आणि सोशल मीडिया चे ज्ञान. |
एक्झिक्युटिव्ह (IT – टेक्निशियन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स मधे B.sc किंवा समतुल्य पदवी. |
एक्झिक्युटिव्ह (मीडिया टेक्निशियन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : दिल्ली, मुंबई आणि पुणे (पद निहाय ठिकाण जाहिरातीमद्धे दीलेले आहे,)
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन | 45 वर्षे |
मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) | 45 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (स्किल डेव्हलपमेंट) | 35 वर्षे |
मॅनेजर (लिगल) | 45 वर्षे |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (लिगल) | 45 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (सेक्रेटेरीअल) | 35 वर्षे |
असिस्टंट प्रोग्रामर | 35 वर्षे |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स) | 45 वर्षे |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (हिंदी / ॲडमिन / GeM) | 45 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (लायब्रारियन) | 35 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (डॉक्युमेंट प्रीजर्वेशनिस्ट) | 35 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (डिजिटल मीडिया टेक्निशियन) | 35 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (कंटेंट क्रिएटर अँड सोशल मीडिया हॅण्डलर) | 35 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (IT – टेक्निशियन) | 35 वर्षे |
एक्झिक्युटिव्ह (मीडिया टेक्निशियन) | 35 वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन | Rs. 1,00,000/- |
मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) | Rs. 1,00,000/- |
एक्झिक्युटिव्ह (स्किल डेव्हलपमेंट) | Rs. 50,000/- |
मॅनेजर (लिगल) | Rs. 1,00,000/- |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (लिगल) | Rs. 70,000/- |
एक्झिक्युटिव्ह (सेक्रेटेरीअल) | Rs. 50,000/- |
असिस्टंट प्रोग्रामर | Rs. 35,000/- |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स) | Rs. 70,000/- |
सिनिअर एक्झिक्युटिव्ह (हिंदी / ॲडमिन / GeM) | Rs. 70,000/- |
एक्झिक्युटिव्ह (लायब्रारियन) | Rs. 50,000/ |
एक्झिक्युटिव्ह (डॉक्युमेंट प्रीजर्वेशनिस्ट) | Rs. 50,000/ |
एक्झिक्युटिव्ह (डिजिटल मीडिया टेक्निशियन) | Rs. 50,000/ |
एक्झिक्युटिव्ह (कंटेंट क्रिएटर अँड सोशल मीडिया हॅण्डलर) | Rs. 50,000/ |
एक्झिक्युटिव्ह (IT – टेक्निशियन) | Rs. 50,000/ |
एक्झिक्युटिव्ह (मीडिया टेक्निशियन) | Rs. 50,000/ |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर आवश्यक माहिती भरून signup करा
- नंतर संबंधित पद निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/05/2024
इतर सूचना :
- एनएफडीसी कोणत्याही अर्ज किंवा संप्रेषणाच्या पोस्टल ट्रांझिटमध्ये प्राप्त होण्यात विलंब किंवा तोटा यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
- पोस्टिंगचे प्रारंभिक ठिकाण जाहिरातीनुसार असले तरी, निवडलेल्या उमेदवारांना NFDC च्या विवेकानुसार/आवश्यकतेनुसार भारताच्या कोणत्याही भागात सेवा देणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना त्यांचा ई-मेल आयडी किमान एक वर्ष सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एकदा प्रविष्ट केल्यानंतर ई-मेल आयडीमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भविष्यातील सर्व पत्रव्यवहार ई-मेलद्वारे किंवा उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या कायमस्वरूपी पत्त्यावर पाठविला जाईल.
- वरील जाहिरातीच्या संदर्भात कोणतीही शुद्धी/दुरुस्ती केवळ समर्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे संभाव्य अर्जदारांना वरील उद्देशासाठी नियमितपणे NFDC वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
- अर्जदाराने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या कोणत्याही प्रचारामुळे त्याची/तिची उमेदवारी अपात्र ठरेल.
- या जाहिराती आणि/किंवा त्याच्या प्रतिसादातील अर्जांमुळे उद्भवलेल्या दाव्याच्या किंवा विवादाच्या कोणत्याही प्रकरणाबाबत कोणतीही कायदेशीर कार्यवाही मुंबई येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल.
- वरील पदासाठी पात्र उमेदवाराचे वय/पात्रता शिथिल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
- कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर कोणताही अर्ज/उमेदवारी नाकारण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
- कंपनीच्या हितासाठी पद न भरण्याचा किंवा भरती रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.