माझी नोकरी : सोमय्या कॉलेजात नोकरीची सुवर्णसंधी; जूनियर क्लार्क पदासाठी भरती. | Clerk Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग हे मुंबईतील एक जुने नामवंत कॉलेज असून येथे विविध इंजीनीरिंगच्या विविध शाखांतून शिक्षण दिले जाते.

के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये जूनियर क्लार्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :  

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून फर्स्ट क्लास सह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • इंग्लिश टायपिंग स्पीड किमान 40 wpm असावा आणि संगणक वापरता येणे आवश्यक.
  • Ms Excel / Ms Word या मधे प्रविनता असावी.
  • उत्कृष्ट संभाषण कौशल्याला प्राधान्य दिले जाईल.
  • संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, विद्याविहार , मुंबई

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • फॉर्म काळजीपूर्वक भरा. तुमची वैयक्तिक , शैक्षणिक आणि अनुभव या संबंधीची माहिती काळजीपूर्वक भरा.
  • त्यानंतर फोटो आणि बायोडाटा अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 10-May-2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.