विस्तारा एयरलाइन्स ही देशातील एक नामांकित विमान कंपनी असून ही एयरलाइन्स टाटा समुहाच्या मालकीची आहे. विस्तारा एयरलाइन्स मध्ये केबिन क्रू पदांसाठी
विस्तारा एयरलाइन्समध्ये मुंबईत केबिन क्रू पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक व इतर पात्रता :
- कमीतकमी 60% गुणांसह 12 वी पास.
- ऊंची पुरुषांसाठी 170 cm आणि महिलांसाठी 155 cm असावी.
- ऊंची पुरुषांसाठी 18 ते 25 आणि महिलांसाठी 18 ते 22असावा.
- केबिन क्रू अनुभव असल्यास प्राधान्य .
- उमेदवारकडे वैध आधार , PAN आणि पासपोर्ट असावा.
केबिन क्रु कामाचे स्वरूप :
- सुरक्षा उपकरनांची उपलब्धता आणि कार्यक्षमता सुनिश्चित तपासणे
- उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांना सुरक्षितता प्रात्यक्षिके दाखवणे
- उड्डाणाच्या अगोदर विमानाचे दरवाजे सुरक्षित करणे आणि केबिन सैल वस्तूंपासून मुक्त आहे याची खात्री करणे
- प्रथमोपचार करणे आणि आपत्कालीन स्थलांतरासाठी सूचना देणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना मदत करणे
- अधिक महितीसाठी जाहिरात पहा.
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : कंपांनीच्या नियमांनुसार असेल
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन Apply Now वर क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा.)
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.