सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप बी आणि सी पदांसाठी मोठी भरती.  | BSF Water Wing Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलाच्या वॉटर विंग मध्ये  ग्रुप B व C च्या 160 हून अधिक  पदांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
SI (मास्टर)7
SI (इंजिन ड्रायव्हर)4
HC (मास्टर)35
HC (इंजिन ड्रायव्हर)57
HC (वर्क शॉप)13
कॉन्स्टेबल (क्रु)46

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
SI (मास्टर)मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास . केंद्रीय किंवा राज्य जलवाहतूक प्राधिकरण किंवा मर्चंटाइल मरीन डिपार्टमेंट कढून किमान द्वितीय श्रेणीसह सर्टिफिकेट.
SI (इंजिन ड्रायव्हर)मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास . केंद्रीय किंवा राज्य जलवाहतूक प्राधिकरण किंवा मर्चंटाइल मरीन डिपार्टमेंट कढून किमान द्वितीय श्रेणीसह सर्टिफिकेट.
HC (मास्टर)मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास  आणि Serang सर्टिफिकेट.
HC (इंजिन ड्रायव्हर)मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास  आणि द्वितीय श्रेणीसह इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट.
HC (वर्क शॉप)मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास  आणि संबधित शाखेतून ITI सर्टिफिकेट
कॉन्स्टेबल (क्रु)मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास  आणि १ वर्षाचा २६५ HP च्या खालील बोट चालवण्याचा अनुभव आणि पोहता येणे आवश्यक.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : निवड फेज – 1 आणि फेज 2 मध्ये होईल. फेज -1 मध्ये लेखी परीक्षा असेल आणि फेज -2 मध्ये इतर टप्पे असतील. फेज – 1 चे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप बी आणि सी पदांसाठी मोठी भरती.  | BSF Water Wing Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा

पदाचे नाव वयोमर्यादा
SI (मास्टर)22 – 28  वर्षे
SI (इंजिन ड्रायव्हर)22 – 28  वर्षे
HC (मास्टर)20 – 25  वर्षे
HC (इंजिन ड्रायव्हर)20 – 25  वर्षे
HC (वर्क शॉप)20 – 25  वर्षे
कॉन्स्टेबल (क्रु)20 – 25  वर्षे

 

अर्ज फी :  

पदाचे नाव फी
SI (मास्टर)200/-
SI (इंजिन ड्रायव्हर)
HC (मास्टर)100/-
HC (इंजिन ड्रायव्हर)
HC (वर्क शॉप)
कॉन्स्टेबल (क्रु)

 

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
SI (मास्टर)Rs.35,400-
1,12,400/-
(Level-6)
SI (इंजिन ड्रायव्हर)
HC (मास्टर)Rs.25,500-
81,100/-
(Level-4
HC (इंजिन ड्रायव्हर)
HC (वर्क शॉप)
कॉन्स्टेबल (क्रु)Rs.21,700-
69,100/-
(Level-3)

 

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर नाव, नंबर आणि ईमेल टाकून रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

BSF अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 1 जुलै 2024

इतर सूचना : 

  1. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता, अनुभव, वय, शारीरिक मानके इत्यादी आवश्यकतेतून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अर्ज करण्यापूर्वी ते या पदासाठी पात्र असल्याचे स्वत: चे समाधान करा.
  2. भरती प्रक्रियेचे टप्पे पात्र केल्याने उमेदवाराला नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही. उमेदवाराची अंतिम निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाईल
  3. चुकीचा अर्ज भरल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी विभाग जबाबदार राहणार नाही.
  4. अस्पष्ट/अस्पष्ट फोटो/स्वाक्षरी असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  5. चाचण्यांदरम्यान झालेल्या कोणत्याही दुखापतीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही दाव्यासाठी भरती मंडळ जबाबदार राहणार नाही. या भरतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये भरती मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
  6. परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर बंदी घालण्यात आली आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.