महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अश्या समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गत विविध शाखांमध्ये 152 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे
पदाचे नाव | पदांची संख्या |
डीन ऑफ फॅकल्टि | 4 |
प्रोफेसर | 21 |
असोशिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्रेरीयन | 54 |
असिस्टेंट प्रोफेसर / असिस्टेंट लायब्रेरीयन | 73 |
Mumbai University Recruitment Qualification / मुंबई विद्यापीठ भरती शैक्षणिक पात्रता :
विषयांनुसार पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
Mumbai University Recruitment Selection Procedure / मुंबई विद्यापीठ भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
Mumbai University Recruitment Place of Work / मुंबई विद्यापीठ भरती नोकरीचे ठिकाण :
मुंबई
Mumbai University Recruitment Application fee / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज फी :
- राखीव प्रवर्ग : 250/-
- इतर प्रवर्ग : 500/-
Mumbai University Recruitment Salary / मुंबई विद्यापीठ भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
डीन ऑफ फॅकल्टि | [Pay Matrix: AL-14, Entry pay Rs.1,44,200] |
प्रोफेसर | |
असोशिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्रेरीयन | [Pay Matrix: AL-13A, Entry pay Rs.1,31,400] |
असिस्टेंट प्रोफेसर / असिस्टेंट लायब्रेरीयन | [Pay Matrix: AL-10, Entry pay Rs.57,700] |
Mumbai University Recruitment Application Procedure / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
- फॉर्मची प्रिंट घ्या त्या सोबत आवश्यक कागदपत्रांचे 3 संच जोडा आणि खालील पत्त्यावर पाठवा.
- पत्ता : Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort,
Mumbai–400032 - लिफाफ्यावर “Application for the posts of —- ” लिहा.
Mumbai University Recruitment Last Date / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
7 August, 2024 (सायंकाळी 5 च्या आधी)
महत्वाच्या लिंक :
मुंबई विद्यापीठ अधिसूचना जाहिरात
इतर सूचना :
- मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी योग्य स्वाक्षरी, नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व प्रशस्तिपत्रे, चेकलिस्टमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे आणि वैध ई-मेल आणि सक्रिय सेल/मोबाइल नंबर सादर/सबमिट करण्याची विनंती केली आहे.
- उमेदवाराने अर्जाच्या सर्व संचासह त्याचा/तिचा बायोडेटा सबमिट करावा
- एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही
- मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनेलद्वारे आणि सध्याच्या नियोक्त्याकडून एनओसीद्वारे सबमिट करावेत.
- जाहिरात केलेली पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा संपूर्ण जाहिरात बदलण्याचा, बदलण्याचा, रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाकडे आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.