नोकरीच्या शोधात असणाऱ्या आर्ट्स आणि कॉमर्स पदवीधरांसाठी खुश खबर. TCS तर्फे बहुप्रतिक्षित BPS भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ऑफ कॅम्पस पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे
TCS BPS Recruitment Qualification / TCS BPS भरती शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार आर्ट्स किंवा कॉमर्स मधून पदवी शिक्षण घेत असावा आणि २०२५ बॅचचा असावा.
- B. Com, BA, BAF, BBI, BBA, BBM, BMS, BSc (Maths, Physics, Statistics, Computer Science, Information Technology सोडून) इ. कोर्स पात्र असतील.
- फक्त फूल टाइम कोर्स वाले उमेदवार पात्र असतील.
TCS BPS Recruitment Selection Procedure / TCS BPS भरती निवड प्रक्रिया :
- सदर भरतीसाठी निवड ऑनलाइन टेस्ट द्वारे होईल ही टेस्ट विविध केंद्रांवर घेण्यात येईल.
- परीक्षा 50 मिनिटांची असेल आणि त्यात खालील विभाग असतील.
Numerical Ability
Reasoning Ability
Quantitative Aptitude - परीक्षा 11 ऑक्टोबर 2024 रोजी असेल.
TCS BPS Recruitment Place of Work / TCS BPS भरती नोकरीचे ठिकाण :
पुणे, मुंबई किंवा आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
TCS BPS Recruitment Age limit / TCS BPS भरती वयोमर्यादा :
18-28 वर्षे
TCS BPS Recruitment Application fee / TCS BPS भरती अर्ज फी :
फी नाही .
TCS BPS Recruitment Salary / TCS BPS भरती वेतन :
दिलेला नाही.
TCS BPS Recruitment Application Procedure / TCS BPS भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन BPS ऑप्शन वर क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा. अथवा लॉगिन करा,
- फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Apply for Drive वर क्लिक करा
- मोड ऑफ टेस्ट (In-Centre) निवडा आणि पसंतीचे टेस्ट सेंटर निवडा आणि Apply वर क्लिक करा.
- नंतर Track Your Application वर क्लिक करा application स्टेटस ‘Applied for Drive’. असा दिसायला हवा.
TCS BPS Recruitment Last Date / TCS BPS भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
११ सप्टेंबर २०२४
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- TCS उमेदवारांना नोकरीच्या ऑफरसाठी कोणतेही पैसे जमा करण्यास सांगत नाही.
- TCS कोणत्याही बाह्य एजन्सी/कंपनीशी कोणत्याही मुलाखती घेण्यासाठी किंवा तिच्या वतीने नोकरीच्या ऑफर देण्यासाठी संबद्ध नाही.
- कोणत्याही मदतीसाठी, कृपया TCS TAG हेल्पलाइन टीमशी संपर्क साधा. – ईमेल आयडी: tcsbps.support@tcs.com | टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: 18002093111
- तुमची निवड आणि वाटप तुमची पात्रता, कौशल्ये आणि सध्याच्या व्यवसायाच्या गरजांवर अवलंबून असेल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.