majhi naukri : NPCIL मधे विविध पदांसाठी नोकरी

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) हे एक भारतीय सरकारी उपक्रम आहे ज्याचे मुख्य क्षेत्र न्यूक्लियर ऊर्जाचे उत्पादन आणि प्रबंधन आहे. NPCIL ने भारतात न्यूक्लियर पावर स्थापित करण्यात आणि संचालन करण्यात सक्षम ठरविण्यात सहाय्य केलेले आहे. या कॉर्पोरेशनने विविध प्रकारच्या न्यूक्लियर परियोजनांमध्ये सक्रियपणे सहभागी दिले आहे आणि न्यूक्लियर ऊर्जेच्या क्षेत्रात स्थापित झालेल्या स्थानिक अस्पताले, अनुसंधान केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांचे संचालन केले आहे. NPCIL हे भारत सरकारचे एक महत्त्वाचे न्यूक्लियर ऊर्जा विकास आणि संरक्षणातील स्थानीय आणि अंतरराष्ट्रीय योगदान केलेले उपक्रम म्हणून मान्यता प्राप्त केले जाते.

NPCIL मध्ये विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

 क्रपदाचे नाव  पदांची संख्या
1Category-I
Stipendiary
Trainee/Scientific
Assistant (ST/SA) –
Diploma holders in
Engineering
1(a)Mechanical
Engineering
25
1(b)Electrical Engineering12
1(c)Electronics
Engineering
12
2Category-I
Stipendiary
Trainee/Scientific
Assistant (ST/SA)-
Science Graduates
B.Sc. (Physics)
4

 

शैक्षणिक पात्रता :

 पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
Category-I
Stipendiary
Trainee/Scientific
Assistant (ST/SA) –
Diploma holders in
Engineering
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा मध्ये 60% पेक्षा कमी गुण नसावेत. डिप्लोमा SSC/HSC नंतर 03 वर्षे कालावधीचा असावा

किंवा

12 वी नंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स दोन वर्षांचा डिप्लोमा .

12 वी अथवा 10 वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

टीप: ज्या उमेदवारांनी 10वी (SSC) + ITI नंतर द्वितीय वर्षात प्रवेश घेऊन डिप्लोमा केला आहे असे उमेदवार पात्र नाहीत .

Category-I
Stipendiary
Trainee/Scientific
Assistant (ST/SA)-
Science Graduates
B.Sc. (Physics)
किमान 60% गुणांसह B.sc पास . B.sc मध्ये Physics प्रमुख विषय असावा त्यासोबत Chemistry / Mathematics / Statistics / Electronics &

Computer Science हे विषय असावेत किंवा Physics, Chemistry आणि

Mathematics यांना समान वेटेज असावे .

12 वी अथवा 10 वी मध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

टीप : B.Sc मध्ये मुख्य विषय गणित असलेले उमेदवार

. पात्र नाहीत

 

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेसंबंधीची माहिती NPCIL (https://www.npcilcareers.co.in) च्या वेबसाइट वर सादर करण्यात.  येईल.

नोकरीचे ठिकाण : Rawatbhata Rajasthan Site

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्ज फी : NA

पगार : ₹35,400/- (Pay in Pay Matrix in Level-6)

अर्ज कसा भरावा : 

  • इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज NPCIL च्या साईट वरून 24 तारीख पासून भरू शकतात.
  • सर्वप्रथम युजर रजिस्ट्रेशन करावे.
  • त्यानंतर योग्य ती माहिती ती भरावी
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत साइज २mb पेक्षा जास्त नसावी.
  • सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करावा
  • पेमेंट करून अर्जाची प्रत सेव्ह करावी.

महत्वाच्या लिंक :

NPCIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 14.02.2024 संध्याकाळी 4 पर्यंत

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.