नमस्कार नोकरी माझी च्या वेब साईट वर आपले स्वागत आहे . भारतीय सेनादलात इंजीनियर्सची तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पुरुष | 350 जागा |
महिला | 29 जागा |
शहीद जवानांच्या पत्नी | 2 जागा |
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी
इंजिनिअरिंग च्या शाखेनुसार उपलब्ध जागा आणि आवश्यक पदवी यासंबंची माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे .
निवड प्रक्रिया :
1. उमेदवारांची निवड : उमेदवारांच्या मार्क्स व इतर निकषांवरुन मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
2. मुलाखत : निवड झालेल्या उमेदवारांना दिलेल्या केंद्रावर मुलाखतीसाठी हजार व्हावे लागेल .
3. मेडिकल टेस्ट : शेवटी मेडिकल टेस्ट घेण्यात येईल.
4. मिरीट लिस्ट : अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल .
(a) निवडलेल्या उमेदवारांना ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल.
(b) प्रशिक्षणाचा कालावधी- ४९ आठवडे.
ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर Lieutenant म्हणून नेमणूक करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : आर्मीच्या आवश्यकतेनुसार देशात कुठेही .
वयोमर्यादा :
- SSC(Tech)- 63 Men and SSCW(Tech)- 34 Women – 20 ते 27 वर्षे
- शहीद जवानांच्या पत्नी 35 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन :
रॅंक | वेतन स्तर | वेतन |
Lieutenant | Level-10 | 56,100 – 1,77,500 |
Captain | Level-10B | 61,300-1,93,900 |
Major | Level-11 | 69,400-2,07,200 |
Lieutenant Colonel | Level-11A | 1,21,200-2,12,400 |
Colonel | Level-13 | 1,30,600-2,15,900 |
Brigadier | Level-13A | 1,39,600-2,17,600 |
Major General | Level-14 | 1,44,200-2,18,200 |
Lieutenant General HAG Scale | Level-15 | 1,82,200-2,24,100 |
Lieutenant General HAG +Scale | Level-16 | 2,05,400-2,24,400 |
VCOAS/Army Cdr/Lieutenant General (NFSG) | Level-17 | 2,25,000/-(fixed) |
COAS | Level-18 | 2,50,000/-(fixed) |
त्याच बरोबर इतर अनेक भत्ते दिले जातात . यासंबंची माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे .
अर्ज कसा भरावा :
- अर्ज फक्त www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन स्वीकारले जातील.
- ‘Officer Entry Appln/Login’ वर क्लिक करा आणि नंतर ‘Registration’ वर क्लिक करा (आधीच www.joinindianarmy.nic.in वर नोंदणीकृत असेल नोंदणीची आवश्यकता नाही
- सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर फॉर्म.
- नोंदणी केल्यानंतर, ‘Apply Online वर क्लिक करा.
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. वेळोवेळी फॉर्म सेव करा .
- अर्ज भरताना आधार नंबर आणि दहावी मार्कशीट अनिवार्य आहे
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 21/02/2024
इतर सूचना :
- त्यानंतर ऑनलाइन अर्जात सादर केलेल्या तपशीलांमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत
अर्ज बंद करणे. या संदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. - स्वीकारलेल्या सूत्रांनुसार CGPA/ ग्रेडचे गुणांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे
संबंधित विद्यापीठाने ‘पदवीत मिळालेले गुण’ ऑनलाइन भरण्यासाठी
अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळल्यास कोणतीही तफावत दिसून येईल
उमेदवारी रद्द करण्यासाठी. - उमेदवाराचे नाव/ पालकांचे नाव (वडील आणि आई)/ जन्मतारीख
प्रोफाइल आणि ऑनलाइन अर्ज मॅट्रिक/माध्यमिक शाळेनुसार असणे आवश्यक आहे
च्या संबंधित मंडळाने जारी केलेले परीक्षा प्रमाणपत्र किंवा समकक्ष प्रमाणपत्र
शिक्षण. वरील तपशिलांमध्ये तफावत असल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.