स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत विविध विभागात ज्युनिअर सेक्रेटरीअट असिस्टंट / लोअर डिवीजन क्लार्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
खालील विभागांमध्ये भरती करण्यात येईल.
- 1 Railway Board Secretariat Clerical Service, Ministry of Railways,
- M/o External Affairs (Cadre Cell)
- Central Passport Organization, M/o External Affairs
- Armed Forces Headquarters Clerical Service (AFHQ)
- Central Administrative Tribunal
- Office of the Registrar General, India
- Lal Bahadur Shastri National Academy of Administration
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास; विभागानुसार सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे.
निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन ( Computer Based Examination) टेस्ट द्वारे होईल. या संबंधीची सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : विविध डिपार्टमेंट च्या आवश्यतेनुसार नोकरीचे ठिकाण ठरवण्यात येईल.
वयोमर्यादा : विभागवार वयोमर्यादा जाहिराती मध्ये दिलेली आहे.
अर्ज फी : NA
वेतन : Pay Level-2 (Rs. 19,900 – Rs.63,200)
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने SSC च्या वेबसाइट वरून भरावा.
- अर्जाचे 2 टप्पे असतील. पहिलं यूजर रजिस्ट्रेशन आणि दूसरा फॉर्म भरणे.
- रजिस्टर केल्यानंतर latest news मध्ये Junior Secretariat Assistant/Lower Division Clerk
Grade Limited Departmental Competitive Examination, 2023 & 2024 ऑप्शन जवळ apply लिंक वर क्लिक करा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 21.02.2024 (11 PM)
इतर सूचना :
- उमेदवाराने त्यांचा रोल नंबर, तिकीट क्रमांक काळजीपूर्वक लक्षात ठेवावा. प्रवेशामध्ये दिलेल्या परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण प्रमाणपत्र. तिकीटानुसार सिटिंग प्लॅन कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केला जाईल क्रमांक
- उपस्थितीत वक्तशीरपणा: उमेदवारांनी उपस्थित रहावे परीक्षा हॉल परीक्षेच्या किमान अर्धा तास आधी आणि नसेल
परीक्षा संपेपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी. उमेदवार उशिरा येणा-यास परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही - सूचनांचे पालन: उमेदवारांनी काळजीपूर्वक पालन करावे च्या सर्व टप्प्यांवर पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांनी दिलेल्या सूचना
परीक्षा - अर्जामध्ये अपलोड करावयाची छायाचित्रे नसावीत महिन्यांपेक्षा जास्त जुने. पुढे, मध्ये कोणताही बदल होऊ नये
परीक्षेदरम्यान उमेदवाराचा देखावा अर्जासोबत दिलेला फोटो. उमेदवार आहेत, म्हणून, त्यांच्या स्वत: च्या हितासाठी सल्ला दिला की त्यांचे स्वरूप चालू आहे परीक्षेचा दिवस, शक्यतो छायाचित्राप्रमाणेच आहे अर्ज फॉर्म मध्ये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.