फ्रेशेर्ससाठी महिंद्रा कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | Tech mahindra bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

टेक महिंद्रा ही आयटी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून भारतासह विविध 51 देशांमध्ये ती सेवा पुरवते. या कंपनीत 95300 पेक्षा जास्त लोक काम करतात.

टेक महिंद्रा मध्ये असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

  • BE/ B.Tech – Computer Science/ Computer Engineering/ IT/ E&C/ E&TC/ Telecom/ Communication/ Electronics किंवा MCA/ M.Sc (Computer Science only)
  • उमेदवार 2022 किंवा 2023 मधील पास असावा.
  • 10 वी, 12 वी / डिप्लोमा , पडवीमद्धे कमीतकमी 70 % गुण असावेत

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेमधे खालील टप्पे समाविष्ट आहेत.

  • Aptitude, English Essay/Story
  • Psychometric & Technical
  • Communication
  • Technical Interview
  • HR Interview

नोकरीचे ठिकाण : आवश्यतेनुसार देशात कुठेही

वेतन : Rs.3.25 लाख ते  5.5 लाख (वार्षिक)

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
  • सर्व प्रथम तुमची माहिती भरून रजिस्टर करा.
  • त्यानंतर संबंधित पोस्ट साठी apply करा

महत्वाच्या लिंक :

ऑनलाइन अर्जाची लिंक 

इतर सूचना : 

  • उमेदवार ३ महिने प्रोबेशनवर असतील
  • नियमित निवड प्रक्रिया पूर्ण करणारे उमेदवार INR 3.25 LPA च्या CT साठी पात्र असतील
  • सुपरकोडर निवड प्रक्रिया पूर्ण करणारे उमेदवार INR 5.5 LPA च्या CT साठी पात्र असतील
  • उमेदवारांनी कंपनीत सामील झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या अनिवार्य सेवा कालावधीसाठी INR I L साठी नुकसानभरपाई बाँडवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.