शिवाजी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | shivaji university bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 11 महिन्याच्या हंगामी कालावधीकरिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.तेव्हा पात्र उमेदवारांनी मा.कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे नांवे अर्ज करून अर्जासह व आपल्या मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्सप्रतींसह खाली नमूद केलेल्या दिनांकास समक्ष मुलाखतीसाठी स्वःखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कौशल्य विकास अधिकारीGood Academic record with 55% Marks at PG level and minimum 2 (two) years experience skill may be considered. Computer knowledge – MS Office, Power point, social Media users preferred Fluent in English Communication and soft skills
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)B.E. (Electrical) with three years actual experience in HT & LT Installation or Diploma in Electrical Engg. from M.S.B.T.E. with 05 years actual construction experience in HT & LT Installation
फायर सेफ्टी ऑफीसरDiploma in Fire Safety
रोजंदारी सुरक्षा रक्षकEx-serviceman or persons belonging to Para-military force, Home- guards/SRP (Ex-serviceman will be preferred)
रोजंदारी तारतंत्रीआय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण
रोजंदारी पंप ऑपरेटरआय टी आय पंपचालक प्रमाणपत्रधारक / संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव
रोजंदारी दुरध्वनी चालक सहायकपदवीधर व दूरध्वनी चालक कोर्स उत्तीर्ण
रोजंदारी ग्रथालय सहायकEssential-1) Any Graduate 2) Pass out M.Lib. & Inf. Sci. Course Desirable -1) Fair Computer Knowledge (MS-CIT/Certificate/Diploma in Computer) 2) Two years of work experience in academic library
रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझरबी.एस्सी. (कृषी / हॉर्टी) पदवीधर, किमान 02 वर्षे कोणत्याही शासकीय क्षेत्रात / स्थानिक स्वराज्य संस्था/सहकारी संस्था/स्वायत्त मंडळ / खाजगी क्षेत्रात या कामाचा अनुभव
रोजंदारी कनिष्ठ लेखनिकपदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक (शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक)
रोजंदारी महिला नाईट वॉर्डनकिमान 12 वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डनकिमान 12 वी उत्तीर्ण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक
रोजंदारी वाहनचालककिमान 8 वी उत्तीर्ण, जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव आवश्यक
रोजंदारी ट्रॅक्टर चालककिमान 8 वी उत्तीर्ण ट्रॅक्टर व ट्रॉली चालविण्याचा परवाना आवश्यक
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)B.E. (Civil) with three years actual construction experience or Diploma in Civil Engg. from M.S.B.T.E. with 05 years actual construction experience
रोजंदारी प्रयोगशाळा सहायकAny Diploma from M.S.B.T.E. or B.Sc.

• संगणक ज्ञान आवश्यक

रोजंदारी कुली7 वी पास, स्वच्छक कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य
रोजंदारी शिपाई7 वी पास
रोजंदारी सुतारआय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा 1 वर्षे अनुभव
रोजंदारी नळ कारागीरआय.टी.आय. कोर्स उत्तीर्ण किंवा नळ कारागीर कामाचा 1 वर्षे अनुभव
रोजंदारी गवंडीआय.टी.आय बिल्डींग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण किंवा गवंडी कामाचा 1 वर्षे अनुभव
रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी)आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण करणा-यांना अथवा मान्यताप्राप्त रूग्णालयातील आया / शिपाई अथवा तत्सम पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य

 

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिलेल्या तारखेला सकाळी 10 वाजता मा.कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे नांवे अर्ज करून अर्जासह व आपल्या मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्सप्रतींसह  उपस्थित राहावे .

पत्ता : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

28-02-2024

कौशल्य विकास अधिकारी
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)
फायर सेफ्टी ऑफीसर
रोजंदारी सुरक्षा रक्षक
रोजंदारी तारतंत्री
रोजंदारी पंप ऑपरेटर
रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक
रोजंदारी ग्रथालय सहायक

29-02-2024

रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर
रोजंदारी कनिष्ठ लेखनिक
रोजंदारी महिला नाईट वॉर्डन
रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन
रोजंदारी वाहनचालक
रोजंदारी ट्रॅक्टर चालक

01-03-2024

अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
रोजंदारी प्रयोगशाळा सहायक
रोजंदारी कुली
रोजंदारी शिपाई
रोजंदारी सुतार
रोजंदारी नळ कारागीर
रोजंदारी गवंडी
रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी)

 

नोकरीचे ठिकाण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

वयोमर्यादा : उपरोक्त अ. क. 4 सुरक्षा रक्षक पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 25 वर्षे व कमाल 58 वर्षे राहील. अ.क.10 व 11 नाईट वॉर्डन पदाकरीता किमान वयोमर्यादा 40 वर्षे व कमाल वयोमर्यादा 65 वर्षे राहील. उर्वरीत सर्व पदांकरिता खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे वयोमर्यादा राहील व राखीव उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील. सदर किमान व कमाल वयोमर्यादा मुलाखती दिवशी सापेक्ष समजण्यात येईल.

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाववेतन
कौशल्य विकास अधिकारीदरमाह रू.21600/-
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)दरमाह रू.15000/-
फायर सेफ्टी ऑफीसरदरमाह रू.15000/-
रोजंदारी सुरक्षा रक्षकप्रतीदिन रू.495/-
रोजंदारी तारतंत्रीप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी पंप ऑपरेटरप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी दुरध्वनी चालक सहायकप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी ग्रथालय सहायकप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझरप्रतीदिन रू.750/-
रोजंदारी कनिष्ठ लेखनिकप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी महिला नाईट वॉर्डनप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डनप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी वाहनचालकप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी ट्रॅक्टर चालकप्रतीदिन रू.450/-
अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)दरमाह रू.15000/-
रोजंदारी प्रयोगशाळा सहायकप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी कुलीप्रतीदिन रू.400/-
रोजंदारी शिपाईप्रतीदिन रू.350/-
रोजंदारी सुतारप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी नळ कारागीरप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी गवंडीप्रतीदिन रू.450/-
रोजंदारी अस्थायी आया / शिपाई (पाळणाघरसाठी)प्रतीदिन रू.350/-

 

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.