महाराष्ट्र पोलीस भरती 2024 . नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक तरुण/ तरुणी maharashtra police bharti 2024 ची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर शासनाने या भरतीस हिरवा कंदील दाखवला आणि पोलिस भरती फॉर्म संबंधीचे निर्देश दिले. या महाराष्ट्र पोलीस भरती संबंधीची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्या पर्यंत या पेज वर घेऊन येत आहोत. आदेशानुसार विविध जिल्ह्यातून रिक्त जगांसबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. त्याची माहिती आपल्या पर्यंत लवकरात लवकर पोचेल याची आम्ही काळजी घेत आहोत. या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. सर्व गोष्टींची खात्री करून लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावा.
maharashtra police bharti 2024 विषयीच्या ताज्या अपडेट्स साठी या लिंक वर सतत सक्रिय राहावे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार 12 वी पास असावा.
- पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा
- ऊंची :
- पुरुष : 165 CM
- महिला : 158 CM
- छाती :
- पुरुष : न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
- महिला : लागू नाही
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 निवड प्रक्रिया :
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024 निवड प्रक्रिया :
- भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण
मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १००
गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी
परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. - सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण
केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती 2024 निवड प्रक्रिया :
- पोलिस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, सदर शारीरिक प्रवर्गामधील जाहिरातीत चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार, संबंधित नमूद प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. केलेल्या रिक्त जागांच्या १:१० या
- लेखी चाचणीसाठी पात्रः ठरलेल्या उमेदवारांना, हलके मोटार व वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची अशी एकूण ५० गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची याब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- शारीरिक चाचणी व लेखी परीक्षामध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची तयार करण्यात येईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : अर्ज केलेल्या जिल्ह्यात
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:- 18 ते 33 वर्षे
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज फी :
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना जाहिरात
(लिंक 5/3/2024 पासून सुरू होईल)
अर्ज भरायची अंतिम तारीख : 31/01/2024
जिल्हा निहाय पदांची संख्या खाली दिलेली आहे किंवा तुम्ही महाराष्ट्र पोलिस वेबसाइट वर जाउन पाहू शकता,
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जिल्हा निहाय पदांची संख्या :
1. अकोला : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अकोला – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 195
- पोलीस चालक : प्रलंबित
2. अमरावती शहर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अमरावती शहर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 74
- पोलीस चालक : प्रलंबित
3. अहमदनगर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अहमदनगर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 25
- पोलीस चालक : 39
4. धाराशिव : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 धाराशिव – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
5. छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 छत्रपती संभाजीनगर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 212
- पोलीस चालक : प्रलंबित
6. कोल्हापूर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 कोल्हापूर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 154
- पोलीस चालक : 59
7. गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 गडचिरोली – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 742
- पोलीस चालक : प्रलंबित
8. गोंदिया : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 गोंदिया – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
9. चंद्रपूर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चंद्रपूर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 146
- पोलीस चालक : प्रलंबित
10. जळगाव : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जळगाव – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 137
- पोलीस चालक : प्रलंबित
11. जालना : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जालना – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
12. ठाणे : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ठाणे – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 666
- पोलीस चालक : 20
13. धुळे : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 धुळे – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 57
- पोलीस चालक : प्रलंबित
14. नंदुरबार : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 नंदुरबार – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 151
- पोलीस चालक : प्रलंबित
15. नांदेड : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 नांदेड – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
16. नागपूर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 नागपूर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
17. नाशिक : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 नाशिक – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 118
- पोलीस चालक : प्रलंबित
18. परभणी : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परभणी – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 111
- पोलीस चालक : 30
19. पालघर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पालघर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 59
- पोलीस चालक : प्रलंबित
20. पुणे रेल्वे पोलीस : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पुणे रेल्वे पोलीस – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 50
- पोलीस चालक : 18
21. पुणे ग्रामीण : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पुणे ग्रामीण – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 448
- पोलीस चालक : 48
22. बीड : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बीड – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
23. बुलढाणा : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बुलढाणा – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
24. भंडारा : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 भंडारा – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 60
- पोलीस चालक : प्रलंबित
25. मीरा भाईंदर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मीरा भाईंदर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 231
- पोलीस चालक : प्रलंबित
26. मुंबई शहर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मुंबई शहर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
27. यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 यवतमाळ – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
28. रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 रत्नागिरी – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 149
- पोलीस चालक : 21
29. रायगड : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 रायगड – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 391
- पोलीस चालक : 31
30. लातूर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लातूर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 44
- पोलीस चालक : प्रलंबित
31. वर्धा : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 वर्धा – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 20
- पोलीस चालक : प्रलंबित
32. वाशिम : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 वाशिम – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
33. सांगली : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सांगली – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : 13
34. सातारा : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सातारा – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 196
- पोलीस चालक : 39
35. सिंधुदुर्ग : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सिंधुदुर्ग – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 118
- पोलीस चालक : 24
36. सोलापूर : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सोलापूर – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : 32
- पोलीस चालक : 16
37. हिंगोली : महाराष्ट्र पोलीस भरती 2024 हिंगोली – पदांची संख्या
- पोलीस शिपाई : प्रलंबित
- पोलीस चालक : प्रलंबित
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा