माझी नोकरी : सीमा सुरक्षा बलात नोकरीची संधी; विविध ग्रुप B आणि C पदांसाठी भरती. | BSF Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलात पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या

ग्रुप B इंजिनियरिंग सेट अप

सब इन्स्पेक्टर
(वर्क्स)
13
जु. इंजिनिअर/ सब इन्स्पेक्टर
(इलेक्ट्रिकल)
9

ग्रुप C इंजिनियरिंग सेट अप

HC (प्लंबर)1
HC (कारपेंटर)1
कॉन्स्टेबल
( जनरेटर ऑपरेटर)
13
कॉन्स्टेबल
( जनरेटर मेकॅनिक)
14
कॉन्स्टेबल
( लाईनमन)
9

ग्रुप C एयर विंग

मेकॅनिकल (एअरफ्रेम & इंजिन)1
एवीओनिक्स ( Elect. इन्स्ट्रुमेंट, रेडिओ/रडार)5
मेकॅनिकल1
एवीओनिक्स ( इलेक्ट्रिक & इन्स्ट्रुमेंट)1
एवीओनिक्स (रेडिओ/रडार)2
एवीओनिक्स (रेडिओ)1
एवीओनिक्स8
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)3

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता

ग्रुप B इंजिनियरिंग सेट अप

सब इन्स्पेक्टर
(वर्क्स)
नामांकित विद्यापीठातून ३ वर्षांचा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास .
जु. इंजिनिअर/ सब इन्स्पेक्टर
(इलेक्ट्रिकल)
नामांकित विद्यापीठातून ३ वर्षांचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास .

ग्रुप C इंजिनियरिंग सेट अप

HC (प्लंबर)१० वी पास आणि प्लंबर शाखेतून ITI पास.
HC (कारपेंटर)१० वी पास आणि कारपेंटर शाखेतून ITI पास.
कॉन्स्टेबल
( जनरेटर ऑपरेटर)
१० वी पास आणि एलेक्ट्रिशीयन/ वायरमन/ डिझेल/मोटर मेकॅनिक शाखेतून ITI पास.
कॉन्स्टेबल
( जनरेटर मेकॅनिक)
१० वी पास आणि डिझेल/मोटर मेकॅनिक शाखेतून ITI पास.
कॉन्स्टेबल
( लाईनमन)
१० वी पास आणि एलेक्ट्रिशीयन/ वायरमन शाखेतून ITI पास.

ग्रुप C एयर विंग

मेकॅनिकल (एअरफ्रेम & इंजिन)नामांकित विद्यापीठातून ३ वर्षांचा संबंधित शाखेतील डिप्लोमा पास .
किंवा
भारतीय हवाई दलाचा ग्रूप X डिप्लोमा
एवीओनिक्स ( Elect. इन्स्ट्रुमेंट, रेडिओ/रडार)
मेकॅनिकल
एवीओनिक्स ( इलेक्ट्रिक & इन्स्ट्रुमेंट )
एवीओनिक्स (रेडिओ/रडार)नामांकित विद्यापीठातून ३ वर्षांचा टेलीकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेतील डिप्लोमा पास .
किंवा
भारतीय हवाई दलाचा ग्रूप X डिप्लोमा
एवीओनिक्स (रेडिओ)
एवीओनिक्स
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)1. विज्ञान विषयासह १० पास
2. संगणक ज्ञान
3. संबधित २ वर्षांचा अनुभव

 

निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. पद निहाय परीक्षेचे स्वरूप जाहिरातीमद्धे दिले आहे.

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा

ग्रुप B इंजिनियरिंग सेट अप

सब इन्स्पेक्टर
(वर्क्स)
30 वर्षे
जु. इंजिनिअर/ सब इन्स्पेक्टर
(इलेक्ट्रिकल)
30 वर्षे

ग्रुप C इंजिनियरिंग सेट अप

HC (प्लंबर)18 ते 25 वर्षे
HC (कारपेंटर)18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल
( जनरेटर ऑपरेटर)
18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल
( जनरेटर मेकॅनिक)
18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल
( लाईनमन)
18 ते 25 वर्षे

ग्रुप C एयर विंग

मेकॅनिकल (एअरफ्रेम & इंजिन)28 वर्षे
एवीओनिक्स ( Elect. इन्स्ट्रुमेंट, रेडिओ/रडार)28 वर्षे
मेकॅनिकल28 वर्षे
एवीओनिक्स ( इलेक्ट्रिक & इन्स्ट्रुमेंट)28 वर्षे
एवीओनिक्स (रेडिओ/रडार)28 वर्षे
एवीओनिक्स (रेडिओ)28 वर्षे
एवीओनिक्स28 वर्षे
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)20 ते 25 वर्षे

 

अर्ज फी : 

  • General / OBC / EWS : 147.2/-
  • SC / ST / PH : 47.2/-
  • महिला : 47.2/-

वेतन :

पदाचे नाववेतन

ग्रुप B इंजिनियरिंग सेट अप

सब इन्स्पेक्टर
(वर्क्स)
पे लेवल 6
Rs.35,400-1, 12,400
जु. इंजिनिअर/ सब इन्स्पेक्टर
(इलेक्ट्रिकल)

ग्रुप C इंजिनियरिंग सेट अप

HC (प्लंबर)पे लेवल 4
Rs.25,100-81,100
HC (कारपेंटर)
कॉन्स्टेबल
( जनरेटर ऑपरेटर)
पे लेवल 3
Rs.21,700-69,100
कॉन्स्टेबल
( जनरेटर मेकॅनिक)
कॉन्स्टेबल
( लाईनमन)

ग्रुप C एयर विंग

मेकॅनिकल (एअरफ्रेम & इंजिन)पे लेवल 5
Rs.29,200-93,300
एवीओनिक्स ( Elect. इन्स्ट्रुमेंट, रेडिओ/रडार)
मेकॅनिकल
एवीओनिक्स ( इलेक्ट्रिक & इन्स्ट्रुमेंट )
एवीओनिक्स (रेडिओ/रडार)
एवीओनिक्स (रेडिओ)
एवीओनिक्स
कॉन्स्टेबल (स्टोअरमन)पे लेवल 3
Rs.21,700-69,100

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन संबंधित पदा समोरील Apply Here पर्यायावर वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

ग्रुप B इंजिनियरिंग सेट अप अधिसूचना जाहिरात

ग्रुप C इंजिनियरिंग सेट अप अधिसूचना जाहिरात

ग्रुप C एयर विंग अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/04/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.