नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिसेस अंतर्गत ३००० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. निवडले उमेदवार बँकेच्या आवश्यकतेनुसार संबंधित विभागातील शाखा/कार्यालयांमध्ये काम करतील . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मानांकीत विद्यापीठातून पदवीधर. उमेदवार 31/03/2020 नंतर चा पदवीधर असावा
- स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक ,
निवड प्रक्रिया :
- निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल.
- प्रश्न बहुपर्यायी असतील.
- परीक्षेमध्ये पुढील 5 भाग असतील 1. Quantitative, General English, & Reasoning Aptitude and Computer
Knowledge 2. Basic Retail Liability Products 3. Basic Retail Asset
Products 4. Basic Investment Products 5. Basic Insurance Products
नोकरीचे ठिकाण : संबंधित विभागातील शाखा/कार्यालये
वयोमर्यादा : उमेदवारचा जन्म 01.04.1996 ते 31.03.2004 यांच्या मधील असावा
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : 800/-
- SC/ST/महिला/EWS : 600/-
- दिव्यांग : 400/-
वेतन :
- ग्रामीण/निमशहरी शाखा रु. 15,000/-
- शहरी शाखा रु. 15,000/-
- मेट्रो शाखा रु. 15,000/-
अर्ज कसा भरावा :
- सर्व प्रथम सरकारच्या apprenticeship portal वर रजिस्टर करावे
- त्यानंतर “Apply Against Advertised Vacancy” मध्ये जाऊन “Apprenticeship with Central Bank of India” सर्च करा.
- “Apply” बटन वर क्लिक करा आणि सर्व माहिती भरून सबमिट करा.
- अप्लाय केल्यानंतर BFSI SSC (naik.ashwini@bfsissc.com) या ईमेल वरुन ईमेल येईल . या ईमेल मध्ये फी भरण्यासाठी बँक डिटेल्स असतील.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 06-03-2024
इतर सूचना :
- शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी या जाहिरातीमुळे उद्भवणारा कोणताही वाद याच्या अधीन असेल मुंबईतील न्यायालयांचे कार्यक्षेत्र.
- निवड फक्त 12 महिन्यांसाठी असेल
- पात्रता निकषांसाठी कट ऑफ तारीख 31.03.2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी
- पात्रतेच्या तारखेनुसार.अर्जाची प्रक्रिया फक्त तेव्हाच पूर्ण होते जेव्हा फी जमा केली जाते, ऑनलाइन मोडद्वारे किंवा त्यापूर्वी फी भरण्याची शेवटची तारीख. तपशिलांसाठी उमेदवारांना बँकेची वेबसाइट नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो आणि अद्यतने. कोणताही बदल झाल्यास कोणतीही स्वतंत्र सूचना/जाहिरात इ. जारी केली जाणार नाही/ अद्यतन
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.