मुंबईच्या BARC म्हणजेच भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये फार्मसीस्ट पदांच्या 5 जागा भरण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- बारावी पास
- 2 वर्षांचा Pharmacy डिप्लोमा
- 3 महीने ट्रेनिंग
- Central or State Pharmacy Council रजिस्ट्रेशन
- बेसिक संगणक माहिती असणे आवश्यक
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
पत्ता : Conference Room No.2 Gr. floor. BARC Hospital,
Anushakti Nagar, Mumbai 400 094
तारीख : 15/02/2024 सकाळी 10:30 वाजता (उमेदवारांनी सकाळी 8:30 वाजता हजर राहावे)
नोकरीचे ठिकाण : BARC, मुंबई
वयोमर्यादा : 45 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : Rs.16, 720 + DA
अर्ज कसा भरावा : अर्जाचा नमूना जाहिराती मध्ये दिलेला आहे. त्याची प्रत काडून मुलाखतीला येताना भरून आणावा . फॉर्म सोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात .
- SSC,
- HSC,
- School leaving Certificate,
- Diploma/Degree,
- Valid Pharmacy Registration
- experience etc
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.