केंद्र सरकारच्या NALCO कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | NALCO bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेड (National Aluminium Company Limited), ज्याचे संक्षेप नाम “नॅल्को” (NALCO) आहे, ही भारत सरकारची एक उद्योग कंपनी आहे जी मुख्यत्वे ऍल्युमिनियमशी निगडीत उपादाने उत्पन्न करते. ही कंपनी केंद्रीय शासनाची संचालन कंपनी म्हणून स्थापित आहे आणि भारतातील प्रमुख ऍल्युमिनियम उत्पादन कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे .

NALCO मध्ये विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

क्रपदाचे नाव  पदांची संख्या
1Jr.Foreman (Shot Firer/Blaster)2
2r.Foreman (Overman)/ Jr.Foreman(Mines)18
3Jr.Foreman (Electrical)5
4Jr.Foreman (Surveyor)5
5Jr.Foreman(Civil)2
6Laboratory Assistant Gr.III2
7Dresser–Cum-First Aider4
8Nurse Gr.III (P0 grade)4

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
Jr.Foreman (Shot Firer/Blaster)The candidates must
have passed Diploma in
Mining /Mining
engineering. The
candidates must possess
the Overman’s Certificate
of competency under
CMR 2017 or CMR 1957.
r.Foreman (Overman) / Jr.Foreman(Mines)The candidates must
have passed Diploma in
Mining /Mining
engineering. The
candidates must possess
the Overman’s Certificate
of competency under
CMR 2017 or CMR 1957
Jr.Foreman (Electrical)Diploma in Electrical
Engineering (full time
regular course) from a
recognized
University/Institution.
Jr.Foreman (Surveyor)The candidates must
have passed Diploma in
Mining/Mining
engineering /other
equivalent qualification
approved in that behalf by
the Central Government.
The candidates must
possess Surveyor’s
Certificate of competency
under CMR 2017 or CMR
1957
Jr.Foreman (Civil)Diploma in Civil
Engineering (full time
regular course) from a
recognized
University/Institution
Laboratory Assistant Gr.IIICandidates should have
passed B.Sc (Hons.) in
Chemistry.
Dresser–Cum – First AiderHSC from a recognised
Board .The candidates
must possess a valid First
Aid Certificate issued by
St. John Ambulance
Nurse Gr.III (P0 grade)Matric/Higher
Secondary/10+2(Science)
with General Nursing and
Midwifery training(3
years) or Diploma /B.Sc.
in nursing from a
Government
College/recognized
institution

 

निवड प्रक्रिया : 

  • पहिल्या 1 ते 5 पदांसाठी फक्त लेखी परीक्षा असेल .
  • 6 ते 8 पदांसाठी लेखी परीक्षा आणि trade test (सबंधित क्षेत्राविषयी)असेल

नोकरीचे ठिकाण : कंपांनीच्या आवश्यकतेनुसार देशात किंवा देशाबाहेर कुठेही

वयोमर्यादा : 

  • पहिल्या 1 ते 5 पदांसाठी : 40 वर्षे
  • 6 ते 8 पदांसाठी : 35 वर्षे

अर्ज फी : 

  • General/OBC(NCL)/EWS : 100/-
  • SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Internal candidates : फी नाही

वेतन : 

  • पहिल्या 1 ते 5 पदांसाठी : Rs.36500-3%-115000/
  • 6 आणि  8 पदांसाठी : Rs.29500-3%-70000/-
  • पद क्र 7 साठी : Rs.27300-3%-65000/-

अर्ज कसा भरावा : अर्ज हा ऑनलाइन भरायचा आहे , त्यानंतर अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसोबत खालील पत्त्यावर 26.02.2024 च्या आदि पाठवावी .

पत्ता : Recruitment Cell, HRD Department,
S&P Complex, National Aluminium Company Limited, Angul – 759145, Odisha

महत्वाच्या लिंक :

NALCO अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 18/02/2024(5.00 P.M.)

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.