ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | TMC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय / राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे येथील आरोग्य विभागातील विविध 293 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत , या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
स्त्रीरोग तज्ञ20
बालरोग तज्ञ4
शल्य चिकित्सक4
फिजिशियन4
भूलतज्ञ4
नेत्र शल्य चिकित्सक4
वैद्यकीय अधिकारी12
परिचारीका/ स्टाफ नर्स100
प्रसाविका100
बायोमेडिकल इंजिनियर1
फिजियोथेरपिस्ट1
डायटेशियन1
ऑक्युपेशनल थेरपिस्ट1
स्पिच थेरपिस्ट2
पब्लिक हेल्थ नर्स1
मेडिकल रेकॉर्ड किपर3
सायकॅट्रिक कौन्सिलर2
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक3
सायकॅट्रिक सोशल वर्कर2
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर2
औषध निर्माण अधिकारी (मिश्रक)8
दंत हायजिनिस्ट1
सी.एस.एस.डी. सहायक3
इलेक्ट्रीशियन2
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)1
लायब्ररी असिस्टंट1
क्युरेटर ऑफ मुझियम2
आरोग्य निरीक्षक2
आर्टिस्ट1
फोटोग्राफर1

 

TMC Bharti पात्रता निकष :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ञMBBS MD/DNB, OBGY
किंवा
MBS.DGO
बालरोग तज्ञMBBS, MD PEDIATRICS
किंवा
MBBS DCH
शल्य चिकित्सकMBBS, MS
फिजिशियनMBBS, MD,MEDICINE
भूलतज्ञMBBS,MD,ANESTHESIA
किंवा
MBBS, DA
नेत्र शल्य चिकित्सकMBBS, MD, OPTHALMOLOGIST
किंवा
DOMS
वैद्यकीय अधिकारी१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.)
२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (Permanet) असप आवश्यक ३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
परिचारीका/ स्टाफ नर्स१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.)

२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.)

३. बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.

४. महाराष्ट नर्सिंग कौन्सिलची नोंदापी आवश्यक.

५. शासकीय /निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ / परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

६) ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचार्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य.

७) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

प्रसाविका१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.)

२) शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ए.एन.एम.) अभ्यासक्रम पुर्ण.

३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

४) शासकीय /निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ – खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील प्रसाविका (ए.एन.एम.) व समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

बायोमेडिकल इंजिनियर१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील )

२) शासकीय/ निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील बायोमेडिकल इंजिनिअर पदाच्या कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

फिजियोथेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी विषयातील पदवी (बी.पी.टी.एच.) या

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरेपी या विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.पी.टी.एच.) असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील फिजीओथेरपिस्ट/ भौतिक उपचारतज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

डायटेशियन१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह)

२) शासनमान्य संस्थेकडील न्युट्रिशन अँड डायटेशियन या मधील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील डायटेशियन (आहारतज्ञ) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

ऑक्युपेशनल थेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी.

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्थेकडील ऑक्युपेशनल थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

स्पिच थेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी.

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील स्पीच थेरपिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

पब्लिक हेल्थ नर्स१) शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा.

२) शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पुर्ण.

३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

४) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्था हॉस्पीटलकडील पब्लिक हेल्थ नर्स (P.H.N.) अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मेडिकल रेकॉर्ड किपर१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.)

२) शासनमान्य संस्थेकडील रुग्णालय व्यवस्थापन पदविका असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील मेडिकल रेकोर्ड किपर अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यकै

सायकॅट्रिक कौन्सिलर१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण.

२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW).

२) शासकीय /निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील वैद्यकीय समाजसेवक अथवा समकक्ष कामाचा ३ वैषर्षाचा अनुभव.

३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

सायकॅट्रिक सोशल वर्कर१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवा विषयातील (सायकॅट्रिक) पदव्युत्तर पदवी एम.ए (M.A.) / एम.एस.सी. (M.Sc.) (मानसशास्त्र) असल्यास प्राधान्य. ३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ मनोरुग्णालयाकडील सायकॅट्रिक सोशल वर्कर अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर१) Diploma in Medical Laboratory Technology or Transfusion Medicine or Blood Bank Technology after १०+२ with one year experience in the testing of blood or its components or both in licensed Blood Centre; or

२.) Degree in Medical Laboatory Technology or Blood Bank technology with six months experience in the testing of blood or its components or both in licensed Blood Centre: or

३.) B.Sc. In Hematology & Transfusion Medicine with six months experience in The testing of blood or its components or both in lincensed Blood Centre; or

४.) M.Sc. in Transfusion Medicine with six months experience in the testing of blood or its components or both in licensed Blood centre; or

4.) Post Graduate Diploma in Medical Laboratory Technology or Post Graduate Diploma in Medical Laboratory Science with six Months experience in the testing of blood or its Components or both in lincensed Blood Centre: or

६.) Post Graduate Diploma in Transfusion Technology [PGDTT] approved by the central Government or State Government with experience of ६ months in testing of blood or its components or both in licensed blood centre.

७.) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

औषध निर्माण अधिकारी (मिश्रक)१) फार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी (बी. फार्म.)

२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

दंत हायजिनिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी.

२) मान्यताप्राप्त संस्थेचा ३ वर्षांचा अनुभव.

३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

सी.एस.एस.डी. सहायक१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)

२) शासनमान्य संस्थेकडील सी.एस.एस.डी. मधील पदविका

३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील सी.एस.एस.डी. सहार्थक अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

इलेक्ट्रीशियन१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)

२) शासनमान्य औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडील इलेक्ट्रीकल सुपरवायझर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र आवश्यक.

३) सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडील वायरमन / इलेक्ट्रीशियन म्हणून नोंदणी आवश्यक.

४) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील इलेक्ट्रीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी (B.Lib.).

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदव्युत्तर पदवी (M.Lib.) असल्यास प्राधान्य.

३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेकडील डेप्युटी लायब्रेरीयन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

लायब्ररी असिस्टंट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (lib) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (lib) असल्यास प्राधान्य.

३) शासनमान्य संस्थेतील ३ वर्षे कामाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

क्युरेटर ऑफ मुझियम१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी (BSc.)

२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्युझिओलॉजी विषयातील पदवी असल्यास प्राधान्य.

३) पदवीनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील म्युझियममधील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

आरोग्य निरीक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी.

२) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका.

३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थामधील मनोरुग्णालयातील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या पदाचा किमान ३ वर्ष अनुभव.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

आर्टिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फाईन आर्टस् पदवी.

२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था मेडिकल व मायक्रो फोटोग्राफीचा अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

३) वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत प्राधान्य.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

फोटोग्राफर१) कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (G.D.R.)

२) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा कोरल ड्रॉ व फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

 

TMC Recruitment निवड प्रक्रिया :

निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) होईल. पात्र व इच्छूक उमेदवारांनी कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.

उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.

पदाचे नाव  मुलाखतीची तारीख  
१. बायोमेडिकल इंजिनिअर, २. फिजियोथेरपिस्ट, ३. डायटेशियन, ४. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ५. स्पिच थेरिपिस्ट, ६. पब्लिक हेल्थ नर्स, ७. सायकॅट्रीक कौन्सिलर, ८. वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, ९. सायकॅट्रिक्ट सोशल वर्कर.26-02-2024
१. बल्ड बँक टेक्निकल सुपरवाईझर, २. दंत हायजिनिस्ट, ३. इलेक्ट्रीशियन, ४. डेप्युटी लायब्रेरियन, (उप ग्रंथपाल), ५. लायब्ररी असिस्टंट ६. क्युरेटर ऑफ म्युझीयम, ७. आरोग्य निरीक्षक, ८. आर्टिस्ट, ९. फोटोग्राफर27-02-2024
१. बालरोग तज्ञ, २. शल्य चिकिस्तक, ३. फिजिशियन, ४. भुलतज्ञ, ५. नेत्र शल्य चिकिस्तक, ६. मेडिकल रेकॉर्ड किपर, ७. औषध निर्माण अधिकारी. ८. सी.एस.एस.डी. सहाय्यक.28-02-2024
१. स्त्रीरोग तज्ञ, २. वैद्यकीय अधिकारी, ३. परिचारीका29-02-2024
१. प्रसाविका01-03-2024

 

नोकरीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय / राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे

वयोमर्यादा : शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे राहील.

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाववेतन
स्त्रीरोग तज्ञ
  • MBBS, MD/DNB, OBGY – १,१०,०००/-
  • MBS.DGO – ८५,०००/-
बालरोग तज्ञ
  • MBBS, MD PEDIATRICS – १,१०,०००/-
  • MBBS DCH – ८५,०००/-
शल्य चिकित्सक१,१०,०००/-
फिजिशियन१,१०,०००/-
भूलतज्ञ
  • MBBS,MD,ANESTHESIA – १,१०,०००/-
  • MBBS, DA – ८५,०००/-
नेत्र शल्य चिकित्सक
  • MBBS, MD, OPTHALMOLOGIST – १,१०,०००/-
  • DOMS – ८५,०००/-
वैद्यकीय अधिकारी७५,०००/-
परिचारीका/ स्टाफ नर्स३०,०००/-
प्रसाविका१८,०००/-
बायोमेडिकल इंजिनियर३०,०००/-
फिजियोथेरपिस्ट३०,०००/-
डायटेशियन३०,०००/-
ऑक्युपेशनल थेरपिस्ट२५,०००/-
स्पिच थेरपिस्ट२५,०००/-
पब्लिक हेल्थ नर्स२५,०००/-
मेडिकल रेकॉर्ड किपर२५,०००/-
सायकॅट्रिक कौन्सिलर२५,०००/-
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक२५,०००/-
सायकॅट्रिक सोशल वर्कर२५,०००/-
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर२५,०००/-
औषध निर्माण अधिकारी (मिश्रक)२५,०००/-
दंत हायजिनिस्ट२५,०००/-
सी.एस.एस.डी. सहायक२५,०००/-
इलेक्ट्रीशियन२५,०००/-
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल)२५,०००/-
लायब्ररी असिस्टंट२५,०००/-
क्युरेटर ऑफ मुझियम२५,०००/-
आरोग्य निरीक्षक२५,०००/-
आर्टिस्ट२५,०००/-
फोटोग्राफर२५,०००/-

 

महत्वाच्या लिंक :

TMC अधिसूचना जाहिरात 

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.