एयरफोर्स स्कूल, नागपुर येथे नोकरीची संधी; विविध टिचिंग नॉन – टिचिंग पदांसाठी भरती. | Air force School Nagpur Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

एयरफोर्स स्कूल, नागपुरची स्थापना 1968 साली करण्यात आली, या स्कूल मध्ये आसपासच्या विभागात कार्यरत हवाई दलाच्या अधिकार्‍यांच्या मुलांना शिक्षण दिले जाते.

एयरफोर्स स्कूल, नागपुर मध्ये टिचिंग नॉन – टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
प्रिन्सिपल1
PGT (केमिस्ट्री)1
PGT (कम्प्युटर सायन्स)1
PGT (मॅथ्स)1
PGT (बायोलॉजी)1
PGT (फिजिक्स)1
PGT (इंग्लिश)1
TGT (हिंदी)1
TGT (इंग्लिश)1
TGT (मॅथ्स)1
TGT (SST)1
PRT (कॉम्प्युटर)1
PRT2
NTT2
क्लार्क1
लॅब अटेंडंट2
हेल्पर7
हेल्पर वॉचमन)3

 

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
प्रिन्सिपलमान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर
PGT (केमिस्ट्री)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर आणि केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्री मधे ५० गुण . B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PGT (कम्प्युटर सायन्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स मधे B.E किंवा B.Tech पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PGT (मॅथ्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि Mathematics मध्ये ५० % गुण. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PGT (बायोलॉजी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PGT (फिजिक्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PGT (इंग्लिश)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
TGT (हिंदी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि हिंदी एलेक्टीव विषय असणे आवश्यक.B.Ed किंवा समतुल्य पदवी.
TGT (इंग्लिश)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
TGT (मॅथ्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
TGT (SST)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. B.Ed किंवा समतुल्य पदवी.
PRT (कॉम्प्युटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदवी. B.ED ची आवश्यकता नाही.
PRTमान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीतकमी ५०% गुणांसह पदवी आणि B. Ed
NTTनर्सरी टीचर ट्रेनिंग डिप्लोमा किंवा डिप्लोमा इन नर्सरी.
क्लार्कमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. टायपिंग स्पीड 40 WPM आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
लॅब अटेंडंट12 वी पास.
हेल्परसाक्षर असावा.
हेल्पर वॉचमन)साक्षर असावा.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी , आणि मुलाखतीद्वारे होईल. पद निहाय निवड प्रक्रिया जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण :  एयरफोर्स स्कूल, नागपुर

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाव वेतन 
प्रिन्सिपल56000-1700-
73000-EB2200-95000
PGT (केमिस्ट्री)35000/-
PGT (कम्प्युटर सायन्स)35000/-
PGT (मॅथ्स)35000/-
PGT (बायोलॉजी)35000/-
PGT (फिजिक्स)35000/-
PGT (इंग्लिश)35000/-
TGT (हिंदी)33000- 1000- 43000-EB1300-56000
TGT (इंग्लिश)33000/-
TGT (मॅथ्स)33000-
1000-
43000-EB1300-56000
TGT (SST)33000-
1000-
43000-EB1300-56000
PRT (कॉम्प्युटर)28500/-
PRT28500/-
NTT18000-550-
23500-EB700-30500
(Regular)
18000/-
(Contractu
al)
क्लार्क14500/ –
लॅब अटेंडंट14500/ –
हेल्पर13000/ –
हेल्पर वॉचमन)13000/ –

 

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना खाली दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : The Principal, Air Force School VSN Nagpur-440007

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्जाचा नमूना 

अर्ज भरायची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसांच्या आत.

इतर सूचना : 

  1. निवडीची तारीख ई-मेल/मोबाइलद्वारे कळवली जाईल.
  2. नियुक्ती प्रक्रियेसाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  3. वरील रिक्त पदांच्या नियुक्तीशी संबंधित रिक्त जागा वाढवणे/कमी/रद्द करणे किंवा इतर कोणतेही योग्य बदल करण्याचे सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत.
  4. काही प्रश्न असल्यास 9146071487, 0712-2511407 वर संपर्क साधा

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.