माझी नोकरी : ALIMCO कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 142 पदांसाठी भरती.  | ALIMCO Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO), सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारची कंपनी आहे. ही कंपनी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरनासाठी काम करते.

ALIMCO मध्ये विविध 142 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
ऑडिओलॉजिस्ट50
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स38
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स (टेक्निशियन)9
ज्युनिअर मॅनेजर – प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स8
स्पेशल एज्युकेटर (इंटेलेक्च्युअल डीस्याबिलिटी)5
क्लिनिकल सायकोलोजिस्त5
ऑपटोमेट्रिस्त5
ज्युनिअर मॅनेजर (प्रोडक्शन)4
QC असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)2
QC असिस्टंट (मेकॅनिकल)2
सिनियर कन्सल्टंट – प्रोक्युरमेंट / प्रोजेक्ट1
मॅनेजर (प्रोडक्शन – इलेक्ट्रॉनिक्स)1
डेप्युटी मॅनेजर (प्रोडक्शन –  इलेक्ट्रॉनिक्स)1
असिस्टंट मॅनेजर (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग)1
असिस्टंट मॅनेजर (प्लॅस्टिक)1
असिस्टंट मॅनेजर (न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट)1
असिस्टंट मॅनेजर (प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेकॅनिकल)1
ज्युनिअर मॅनेजर (हार्डवेअर डिझाईन इंजिनिअर)1
ज्युनिअर मॅनेजर (सॉफ्टवेअर डेव्हलपर ES)1
ज्युनिअर मॅनेजर (परचेस मेकॅनिकल ) मटेरियल मॅनेजमेंट1
ज्युनिअर मॅनेजर (परचेस इलेक्ट्रॉनिक्स ) मटेरियल मॅनेजमेंट1
ज्युनिअर मॅनेजर (सिस्टीम  ॲडमिनिसट्रेटर)1
CSR कन्सल्टंट1
फायनान्स असिस्टंट1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑडिओलॉजिस्टऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी पदवी
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्सप्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स मधे पदवी
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स (टेक्निशियन)प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स मधे सर्टिफिकेट
ज्युनिअर मॅनेजर – प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्सप्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स मधे पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव
स्पेशल एज्युकेटर (इंटेलेक्च्युअल डीस्याबिलिटी)स्पेशल एज्युकेशन (intellectual disability) मधे पदवी
क्लिनिकल सायकोलोजिस्तक्लिनिकल सायकॉलॉजी मधे M.phil पदवी
ऑपटोमेट्रिस्तओप्टमेट्री पदवी
ज्युनिअर मॅनेजर (प्रोडक्शन)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे पदवी
QC असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)इलेक्ट्रिक किंवा इन्स्ट्रूमेंटेेशन इंजिनीअरिंग मधे डिप्लोमा
QC असिस्टंट (मेकॅनिकल)मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे डिप्लोमा
सिनियर कन्सल्टंट – प्रोक्युरमेंट / प्रोजेक्टनामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह B.E / B.Tech पदवी
मॅनेजर (प्रोडक्शन – इलेक्ट्रॉनिक्स)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रूमेंटेेशन मधे B.E / B.Tech पदवी
डेप्युटी मॅनेजर (प्रोडक्शन –  इलेक्ट्रॉनिक्स)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रूमेंटेेशन मधे B.E / B.Tech पदवी
असिस्टंट मॅनेजर (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग मधे पदवी
असिस्टंट मॅनेजर (प्लॅस्टिक)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह प्लास्टिक इंजिनिअरिंग मधे पदवी
असिस्टंट मॅनेजर (न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे पदवी
असिस्टंट मॅनेजर (प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेकॅनिकल)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे पदवी
ज्युनिअर मॅनेजर (हार्डवेअर डिझाईन इंजिनिअर)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधे पदवी
ज्युनिअर मॅनेजर (सॉफ्टवेअर डेव्हलपर ES)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधे पदवी
ज्युनिअर मॅनेजर (परचेस मेकॅनिकल ) मटेरियल मॅनेजमेंटनामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे पदवी
ज्युनिअर मॅनेजर (परचेस इलेक्ट्रॉनिक्स ) मटेरियल मॅनेजमेंटनामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधे पदवी
ज्युनिअर मॅनेजर (सिस्टीम  ॲडमिनिसट्रेटर)नामांकित विद्यापीठातून किमान ५५ % गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / IT / MCA पदवी
CSR कन्सल्टंटकोणत्याही शाखेतील पदवीधर
फायनान्स असिस्टंटCA पदवी

 

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : कानपुर किंवा देशभर कुठेही

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा
ऑडिओलॉजिस्ट40 वर्षे
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स40 वर्षे
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स (टेक्निशियन)40 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर – प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स45 वर्षे
स्पेशल एज्युकेटर (इंटेलेक्च्युअल डीस्याबिलिटी)40 वर्षे
क्लिनिकल सायकोलोजिस्त40 वर्षे
ऑपटोमेट्रिस्त40 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (प्रोडक्शन)45 वर्षे
QC असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)40 वर्षे
QC असिस्टंट (मेकॅनिकल)40 वर्षे
सिनियर कन्सल्टंट – प्रोक्युरमेंट / प्रोजेक्ट62 वर्षे
मॅनेजर (प्रोडक्शन – इलेक्ट्रॉनिक्स)50 वर्षे
डेप्युटी मॅनेजर (प्रोडक्शन –  इलेक्ट्रॉनिक्स)50 वर्षे
असिस्टंट मॅनेजर (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग)45 वर्षे
असिस्टंट मॅनेजर (प्लॅस्टिक)45 वर्षे
असिस्टंट मॅनेजर (न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट)45 वर्षे
असिस्टंट मॅनेजर (प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेकॅनिकल)45 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (हार्डवेअर डिझाईन इंजिनिअर)45 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (सॉफ्टवेअर डेव्हलपर ES)45 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (परचेस मेकॅनिकल ) मटेरियल मॅनेजमेंट45 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (परचेस इलेक्ट्रॉनिक्स ) मटेरियल मॅनेजमेंट45 वर्षे
ज्युनिअर मॅनेजर (सिस्टीम  ॲडमिनिसट्रेटर)45 वर्षे
CSR कन्सल्टंट40 वर्षे
फायनान्स असिस्टंट40 वर्षे

 

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाववेतन
ऑडिओलॉजिस्ट35,000
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स35,000
प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स (टेक्निशियन)30,000
ज्युनिअर मॅनेजर – प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स60,000
स्पेशल एज्युकेटर (इंटेलेक्च्युअल डीस्याबिलिटी)35,000
क्लिनिकल सायकोलोजिस्त50,000
ऑपटोमेट्रिस्त35,000
ज्युनिअर मॅनेजर (प्रोडक्शन)60,000
QC असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)30,000
QC असिस्टंट (मेकॅनिकल)30,000
सिनियर कन्सल्टंट – प्रोक्युरमेंट / प्रोजेक्ट1,50,000
मॅनेजर (प्रोडक्शन – इलेक्ट्रॉनिक्स)1,05,000
डेप्युटी मॅनेजर (प्रोडक्शन –  इलेक्ट्रॉनिक्स)90,000
असिस्टंट मॅनेजर (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग)75,000
असिस्टंट मॅनेजर (प्लॅस्टिक)75,000
असिस्टंट मॅनेजर (न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट)75,000
असिस्टंट मॅनेजर (प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेकॅनिकल)75,000
ज्युनिअर मॅनेजर (हार्डवेअर डिझाईन इंजिनिअर)60,000
ज्युनिअर मॅनेजर (सॉफ्टवेअर डेव्हलपर ES)60,000
ज्युनिअर मॅनेजर (परचेस मेकॅनिकल ) मटेरियल मॅनेजमेंट60,000
ज्युनिअर मॅनेजर (परचेस इलेक्ट्रॉनिक्स ) मटेरियल मॅनेजमेंट60,000
ज्युनिअर मॅनेजर (सिस्टीम  ॲडमिनिसट्रेटर)60,000
CSR कन्सल्टंट33,000
फायनान्स असिस्टंट35,000

 

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Register New User वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा

महत्वाच्या लिंक :

ALIMCO अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 16.04.2024 (05:00 PM.)

इतर सूचना : 

  1. अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराची वयोमर्यादा 01.03.2024 रोजी पेक्षा जास्त नसावी. गणना तारीख वय, पात्रता, अनुभव इ. 01.03.2024 रोजी असेल.
  3. शिकवण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण कालावधी अनुभव म्हणून गणला जाणार नाही.
  4. जाहिरातीतील कोणतीही सुधारणा/फेरफार फक्त ALIMCO च्या वेबसाइटवर म्हणजेच www. alimco.in आणि कोणतीही वेगळी जाहिरात दिली जाणार नाही.
  5. आवश्यकतेनुसार, ALIMCO संख्या रद्द/कमी/वाढवण्याचा अधिकार राखून ठेवते. कोणत्याही अतिरिक्त माहितीशिवाय आणि कोणतेही कारण न देता रिक्त पदांची संख्या.
  6. नियुक्ती कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर न राहिल्यास, खालील सूत्र लागू करून मोबदला मोजला जाईल.
  7. मुलाखत आणि असाइनमेंटला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  8. कॉन्ट्रॅक्टिअल फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट (FTE) विहित सामान्य कामाच्या तासांचे पालन करू शकते (म्हणजे सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30). तथापि, नियोजित काम आवश्यकतेनुसार पूर्ण करण्यासाठी, आपल्याला नियोजित वेळेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.