BARC (Bhabha Atomic Research Centre) हे भारतीय परमाणु अनुसंधान केंद्र आहे ज्यात विभिन्न शास्त्रज्ञान, प्रौद्योगिकी, अनुसंधान व अभियांत्रिकीच्या क्षेत्रात काम केले जाते. या संस्थेचे मुख्य काम अणु शक्ती विकास, प्रक्रिया विकास, वैज्ञानिक अनुसंधान, रासायनिक व अन्य प्रौद्योगिकी तंत्रज्ञानाची विकास आणि संचालन आहे.
BARC च्या रेडिएशन मेडिसिन सेंटर मध्ये वैज्ञानिक सहाय्यक (scientific assistant/B) पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी , मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स मधे किमान ६०% गुणांसह B.sc पदवी.
निवड प्रक्रिया :
- निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
- हॉस्पिटल मध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- जर 15 पेक्षा जास्त उमेदवारांचा प्रतिसाद असेल, तर उमेदवारांची B.Sc मध्ये मिळालेल्या सर्वोच्च टक्केवारीच्या (एकूण) आणि कामाचा अनुभव यांच्या आधारावर मुलाखत घेतली जाईल.
नोकरीचे ठिकाण : BARC, मुंबई
वयोमर्यादा : 50 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : 19,502 + DA
अर्ज कसा भरावा : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण खालील प्रमाणे. मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे.
- ठिकाण : Conference Room No. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai-400 094.
- तारीख : 16/05/2024
- वेळ : दुपारी १ वाजता
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 16/5/2024
इतर सूचना :
- उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे, प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
- निवडलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पोलिस पडताळणी प्रमाणपत्र देखील घ्यावे लागेल.
- ज्या उमेदवारांनी 13.45 वाजेपर्यंत रीतसर अर्ज (झेरॉक्स प्रती आणि छायाचित्रे इत्यादीसह) भरले आहेत, फक्त त्यांचीच मुलाखत घेतली जाईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.