माझी नोकरी : बेसील कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; कार्गो विभागात विविध पदांसाठी भरती. | BECIL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते,

BECIL अंतर्गत Cargo Logistic & Allied Services Company Ltd. कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
सुपरवाईजर2
हाऊसकीपिंग / MTS1
लोडर14
ऑफिस असिस्टंट2

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सुपरवाईजरमान्यताप्राप्त  विद्यापीठातून पदवीधर आणि  संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
हाऊसकीपिंग / MTS८ वी पास आणि संबंधित कामाचा  १ वर्षाचा अनुभव.
लोडर१२ वी पास आणि  हिंदी आणि स्थानिक  भाषेचे ज्ञान.
ऑफिस असिस्टंटकोणत्याही  शाखेतील पदवीधर

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. निवड बहुतेक ऑनलाइन मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचे संभाव्य वेळापत्रक जाहिरातीमद्धे दिलेले आहे.

नोकरीचे ठिकाण : गोवा . पटना ,  दिल्ली . (पद निहाय माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे)

वयोमर्यादा : 

पदाचे नाव वयोमर्यादा
सुपरवाईजर30  वर्षे
हाऊसकीपिंग / MTS30  वर्षे
लोडर35  वर्षे
ऑफिस असिस्टंट35  वर्षे

 

अर्ज फी :

  • एससी / एसटी / दिव्यांग / EWS : 531/-
  • इतर प्रवर्ग : 885/-

वेतन : 

पदाचे नाव वेतन 
सुपरवाईजरRs.22,412/-
हाऊसकीपिंग / MTSRs.16,926/-
लोडरRs.16,926/-
ऑफिस असिस्टंटRs.25,000/-

 

अर्ज कसा भरावा : 

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. आदि संबंधित जाहिरात (जाहिरात क्र. 453) निवडा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
  6. फॉर्मच्या शेवटी दिलेल्या ईमेल वर सर्व कागदपत्रे पाठवा.

महत्वाच्या लिंक :

BECIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 24/05/2024

इतर सूचना : 

  1. विहित नियम, आरक्षण धोरण आणि नोकरीच्या गरजेनुसार निवड केली जाईल.
  2. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि जे आधीपासून समान/समान विभागात कार्यरत आहेत.
  3. चाचणी/दस्तऐवज पडताळणी/वैयक्तिक संवाद/निवडीच्या कर्तव्यात सामील होण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. अर्ज फक्त वरील पोस्टसाठी ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना त्यांच्या कौशल्य चाचण्या/मुलाखत/संवादासाठी ईमेल/टेलिफोनद्वारे कळवले जाईल.
  6. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांच्या अर्जाचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या माहितीमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती BECIL स्वीकारणार नाही.
  7. वरील पात्रता निकषांनुसार निवडलेल्या उमेदवारांनाच कौशल्य चाचणी/निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. त्यामुळे कृपया ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा. केवळ नोंदणी फॉर्म भरल्याने तुमच्या पदासाठी योग्यता/निवडीची पुष्टी होणार नाही.
  8. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.
  9. अर्जदाराने सबमिट केलेल्या अर्जातील कोणत्याही टायपोग्राफिकल त्रुटींसाठी (उदा. ईमेल आयडी, मोबाईल नंबर इ.) BECIL जबाबदार राहणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.