माझी नोकरी  : DRDO मध्ये नोकरीची संधी; ॲप्रेंटिस अंतर्गत विविध शाखेतील 150 पदांसाठी भरती. | DRDO Apprentice Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनाइजेशन ही देशातील एक नामवंत संस्था आहे. ही संस्था संरक्षण क्षेत्रातील विविध क्षेपणास्त्रे आणि उपकरणे बनवण्याचे काम करते. जर आपणास  DRDO मधे कामाचा अनुभव घ्यायचा असल्यास तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे.

DRDO कडून ॲप्रेंटिस अंतर्गत 150 पेक्षा अधिक विविध शाखांतील जागा भरण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या

इंजिनिअरिंग

मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रिअल प्रोडक्शन Engg.30
एरोनॉटिकल / एरोस्पेस Engg15
इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ टेलीकॉम Engg10
कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर Engg. / इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी Engg15
मेटालुर्जी / मटेरियल सायन्स4
सिव्हिल Engg किंवा समतुल्य1

पदवीधर (नॉन इंजिनिअरिंग)

B.com10
B.sc ( फिजिक्स / केमिस्ट्री / Maths / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)5
B.A (इंग्लिश / हिस्ट्री / फायनान्स / बँकिंग ई. )5
B.C.A5
B.B.A5

डिप्लोमा

मेकॅनिकल / प्रोडक्शन / टूल & डाय डिझाईन10
इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन7
कॉम्प्युटर सायन्स / Engg/ कॉम्प्युटर नेटवर्किंग3

ITI

मॅक्यानिस्ट3
फिटर4
टर्नर3
एलेक्ट्रिशियन3
वेल्डर2
शिट मेटल वर्कर2
कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)8

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

इंजिनिअरिंग

मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रिअल प्रोडक्शन Engg.नामांकित विद्यापिठातून संबंधित क्षेत्रातील पदवी.
एरोनॉटिकल / एरोस्पेस Engg
इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/  टेलीकॉम Engg
कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर Engg. / इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी Engg
मेटालुर्जी / मटेरियल सायन्स
सिव्हिल Engg किंवा समतुल्य

पदवीधर (नॉन इंजिनिअरिंग)

B.comनामांकित विद्यापिठातून संबंधित क्षेत्रातील पदवी.
B.sc ( फिजिक्स /  केमिस्ट्री / Maths / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)
B.A (इंग्लिश / हिस्ट्री / फायनान्स / बँकिंग ई. )
B.C.A
B.B.A

डिप्लोमा

मेकॅनिकल / प्रोडक्शन / टूल & डाय डिझाईननामांकित विद्यापिठातून संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा
इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन
कॉम्प्युटर सायन्स / Engg/ कॉम्प्युटर नेटवर्किंग

ITI

मॅक्यानिस्ट१० वी नंतर संबंधित शाखेतील ITI कोर्स
फिटर
टर्नर
एलेक्ट्रिशियन
वेल्डर
शिट मेटल वर्कर
कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)

 

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ताआणि इतर  निकषांच्या आधारावर थेट / लिखित चाचणी/मुलाखतीच्या आधारे निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : बंगलोर

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे स्टीपेंड देण्यात येईल.

शाखावेतन
इंजिनिअरिंग9000/-
पदवीधर (नॉन इंजिनिअरिंग)9000/-
डिप्लोमा8000/-
ITI7000/-

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन रजिस्टर वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • रजिस्टर झाल्यावर योग्य ते पद निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

DRDO अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 9/4/2024

इतर सूचना : 

  1. प्रशिक्षणार्थी कराराच्या अंमलबजावणीपासून वरील श्रेणी/व्यापारांसाठी शिकाऊ उमेदवारीचा कालावधी १२ महिन्यांचा असेल.
  2. वरील नोंदणी क्र. निवडीच्या वेळी पडताळणी करणे बंधनकारक आहे/दस्तऐवज पडताळणी.
  3. उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. ज्या ओबीसी प्रमाणपत्राची वैधता संपली आहे ते अनुदानासाठी स्वीकारले जाणार नाही सवलत.
  4. फक्त ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी; उमेदवारांनी NCVT किंवा SCVT बोर्डातून ITI पूर्ण केलेले असावे.
  5. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर तथ्ये दडपल्यास अपात्र ठरवले जाईल. प्रक्रिया किंवा प्रशिक्षण कालावधी दरम्यान.
  6. ज्या उमेदवारांनी आधीच शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे किंवा सध्या कोणत्याही संस्थेच्या अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षण घेत आहेत अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  7. एक वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  8. मुलाखती/कागदपत्रासाठी उमेदवारांना कोणताही TAIDA दिला जाणार नाही पडताळणी / GTRE मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून सामील होणे.
  9. प्रशिक्षणासाठी न निवडलेल्या उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  10. निवडलेल्या उमेदवारांना सामील होण्याच्या तारखेला करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.