DRDO च्या पुणे येथील ARDE केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; विविध रिसर्च पदांसाठी भरती. | DRDO ARDE Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

DRDO che आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) हे प्रामुख्याने संरक्षण सेवांसाठी पारंपारिक शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात संशोधन, डिझाइन आणि विकासाशी संबंधित आहे. ARDE कडे लहान शस्त्रे, तोफखाना, रॉकेट यंत्रणा, हवेतून वितरित युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रे विकसित करण्याच्या क्षेत्रात कौशल्य आहे. ARDE ने शस्त्रास्त्रे आणि तोफखाना डिझाइन आणि विकासासाठी प्रगत पायाभूत सुविधा आणि आवश्यक तंत्रज्ञान स्थापित केले आहे.

ARDE मध्ये विविध रिसर्च  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
ज्युनियर रिसर्च फेलोनेट/गेटच्या अर्हतेसहीत प्रथम श्रेणीमध्ये बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/सिग्नल प्रोसेसिंग/ मायक्रोवेव्ह/ मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह इंजि./पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स आणि तत्सम विषयशाखा)
किंवा
नेटच्या अर्हतेसहीत प्रथम श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/सिग्नल प्रोसेसिंग/मायक्रोवेव्ह/ मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह इंजि./पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स आणि तत्सम विषयशाखांमध्ये एम.एस्सी..
किंवा
स्रातक आणि स्रातकोत्तर स्तरावर दोन्हीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक./एम.ई. (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/ सिग्नल प्रोसेसिंग/मायक्रोवेव्ह/मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/ मायक्रोवेव्ह इंजि./ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स आणि तत्सम विषयशाखा)
ज्युनियर रिसर्च फेलोनेट/गेटच्या अर्हतेसहीत बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि./ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी/कॉम्प्युटर अप्लिकेशन्स/इन्फॉर्मेशन सायन्स/ इन्फॉर्मेटिक्स अँड नेटवर्किंग/डाटा सायन्स/सॉफ्टवेअर इंजि./ सायबर सिक्युरिटी / एआय अँड एमएल/बिगडाटा अॅनालिसीस आणि तत्सम विषयशाखा) किंवा नेट अर्हतेसहित प्रथम श्रेणीमध्ये एम. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स).
ज्युनियर रिसर्च फेलोनेट/गेटच्या अर्हतेसहीत प्रथम श्रेणीमध्ये बी.ई./बी.टेक. (मेकॅनिकल/मेटॅलर्जी/ मेटॅलर्जीकल इंजि./ मटेरीयल इंजि./ मटेरीयल सायन्स/मॅन्युफॅक्करींग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.) किंवा स्रातक आणि स्रातकोत्तर स्तरावर दोन्हीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये एम.ई./एम.टेक (मेकॅनिकल/मेटॅलर्जी/मेटॅलर्जीकल इंजि./ मटेरीयल इंजि./मटेरीयल सायन्स/मॅन्युफॅक्चरींग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.)
ज्युनियर रिसर्च फेलोनेट/गेटच्या अर्हतेसहीत प्रथम श्रेणीमध्ये बी.ई./बी.टेक. (एअरोस्पेस इंजिनियरिंग)
किंवा
स्रातक आणि स्रातकोत्तर स्तरावर दोन्हीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक/एम.ई. (एअरोस्पेस इंजिनियरिंग)
ज्युनियर रिसर्च फेलोनेट/गेटच्या अर्हतेसहीत प्रथम श्रेणीमध्ये बी.ई./बी.टेक. (पॉलिमर इंजिनियरिंग)
किंवा
स्रातक आणि स्नातकोत्तर स्तरावर दोन्हीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक/एम.ई. (पॉलिमर इंजिनियरिंग)
रिसर्च असोसिएट (आरए)ख्यातनाम संस्थेतून पीएच.डी (इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) किंवा ख्यातनाम संस्थेच्या इंस्टिट्यूटमधील आर अँड डीच्या किमान ३ वर्षांच्या अनुभवासहित एमई। एमटेक. अ) अनिवार्य उमेदवार ज्यांनी आपला पीएच.डी. थेसिस सादर केला आहे ते सुद्धा अर्ज करू शकतील. तथापि, रिसर्च असोसिएटशिप ही अवॉर्ड ऑफरची वैधता संपण्यापूर्वी उमेदवाराला डीग्री प्रदान करण्यात आल्यानंतरच देण्यात येईल.
ब) उमेदवाराकडे जर्नल सिटेशन रिपोर्ट (जेसीआर) किंवा सायन्स सिटेशन इंडेक्स (एससीआय) जर्नलमध्ये सूचिबद्ध केलेल्या स्टैंडर्ड रेफर्ड जर्नलमध्ये कमीत कमी एक रिसर्च पेपर अवश्य प्रकाशित झालेले असावे.
ऐच्छिकः आरएफ/मायक्रोव्हेवज/अॅन्टेनाच्या क्षेत्रातील अनुभव

प्राप्त उमेदवारांकडे लघुसूचिबद्ध करण्यासाठी विचार घेण्याकरिता वैध यूजीसी/सीएसआयआर/एनईटी/गेट स्कोअर अवश्य असावे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता,आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 28 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन :

  • ज्युनियर रिसर्च फेलो : 37,000/-
  • रिसर्च असोसिएट (आरए) : 67,000/-

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, एनईटी/गेट स्कोअरकार्ड, जातीचे प्रमाणपत्र आणि ज्याकरिता दावा केलेला आहे त्या इतर संबंधित दस्तऐवजांच्या स्वसाक्षांकित प्रतींसह संलग्न केलेल्या मूळ स्वरुपातील प्रोफॉर्मानुसार आपला सीव्ही पाठवावा.
  • बायोडेटाच्या उजव्या वरच्या कोऱ्यावर अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिपकवावे
  • लिफाफ्यावर पदाचे नाव उपरिलिखीत करावे
  • पत्ता : संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे ४११ ०२१

महत्वाच्या लिंक :

DRDO ARDE अधिसूचना जाहिरात

अर्ज भरायची अंतिम तारीख : 31/5/2024

इतर सूचना :

  1. मुलाखत व/किंवा लेखी परीक्षा दि. १४ जून २०२४ (शुक्रवार) ला ०९.३० वा. एआरडीई, पुणे येथे घेण्यात येईल.
  2. मुलाखत/लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए देण्यात येणार नाही.
  3. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी पडताळणीकरिता बायोडेटाची प्रत आणि मूळ प्रमाणपत्रे आणावेत.
  4. कृपया याचीसुद्धा नोंद घ्यावी की फेलोशिपची ऑफर दिल्याने डीआरडीओमध्ये समावेशनाचा कोणताही अधिकार फेलोला प्रस्थापित होत नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.