गोखले एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची या संस्थेची महाराष्ट्रभर शाळा आणि कॉलेज आहेत.
गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या 100 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्री प्रायमरी युनिट | |
टिचर (इंग्लिश मिडीयम) | 9 |
टिचर (मराठी मिडीयम) | 4 |
प्रायमरी युनिट | |
हेड मास्टर | 4 |
टिचर (इंग्लिश मिडीयम) | 12 |
टिचर (मराठी मिडीयम) | 4 |
ड्रॉइंग टिचर | 4 |
कॉम्प्युटर टिचर | 2 |
टिचर (Maths/Science) | 10 |
सेकंडरी युनिट | |
टिचर (इंग्लिश) | 5 |
टिचर (हिंदी / Soc.Sci) | 2 |
टिचर (संस्कृत) | 1 |
टिचर (मराठी / So.Sci) | 4 |
फिजिकल एज्युकेशन टिचर | 3 |
शिक्षकेत्तर कर्मचारी | |
लायब्ररीअन | 3 |
ज्युनिअर क्लार्क | 9 |
लॅबोरेटरी असिस्टंट | 2 |
पियुन | 9 |
आया | 13 |
हेल्पर / स्विपर | 5 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्री प्रायमरी युनिट | |
टिचर (इंग्लिश मिडीयम) | माँटेसरी (इंग्लिश मिडीयम) कोर्स पूर्ण असणे आवश्यक |
टिचर (मराठी मिडीयम) | माँटेसरी कोर्स (मराठी मिडीयम) पूर्ण असणे आवश्यक |
प्रायमरी युनिट | |
हेड मास्टर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून D.T.Ed / B.Ed पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव |
टिचर (इंग्लिश मिडीयम) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून D.T.Ed (इंग्लिश मिडीयम)पदवी |
टिचर (मराठी मिडीयम) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून D.T.Ed (मराठी मिडीयम)पदवी |
ड्रॉइंग टिचर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ATD पदवी |
कॉम्प्युटर टिचर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc (कॉम्प्युटर सायन्स) पदवी |
टिचर (Maths/Science) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc , B.Ed (Maths/Science) पदवी |
सेकंडरी युनिट | |
टिचर (इंग्लिश) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A , B.Ed (इंग्लिश) पदवी |
टिचर (हिंदी / Soc.Sci) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A , B.Ed (हिंदी / Soc.Sci) पदवी |
टिचर (संस्कृत) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A , B.Ed (संस्कृत) पदवी |
टिचर (मराठी / So.Sci) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A , B.Ed (मराठी / So.Sci) पदवी |
फिजिकल एज्युकेशन टिचर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.P.Ed पदवी |
शिक्षकेत्तर कर्मचारी | |
लायब्ररीअन | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Lib पदवी |
ज्युनिअर क्लार्क | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.com पदवी |
लॅबोरेटरी असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी सायन्स पास |
पियुन | ९ वी पास |
आया | ४ थी पास |
हेल्पर / स्विपर | ५ वी पास |
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचे स्थळ आणि वेळापत्रक खाली दिलेले आहे.
नोकरीचे ठिकाण : गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नाशिक मधील शाळा आणि कॉलेज
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : 200/-
मुलाखतीला येताना GOKHALE EDUCATION SOCIETY, Nashik च्या फेवर मध्ये 200 रुपयेचा IPO आणावा.
वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल
अर्ज कसा भरावा : मुलाखतीला येताना खालील कागदपत्रे घेऊन यावे.
- बायो डाटा
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे (झेरॉक्स आणि ओरिजिनल)
- पासपोर्ट साइज फोटो
- फी चा IPO
महत्वाच्या लिंक :
मुलाखतीचे स्थळ आणि वेळ :
स्थळ :
Sir Dr. M. S. Gosavi Institute for Entrepreneurship Development, Prin. T. A. Kulkarni Vidyanagar, Nashik – 5
वेळ :
- शिक्षक कर्मचारी : 15/04/2024 (10 ते 11 AM)
- शिक्षकेत्तर कर्मचारी : 16/04/2024 (10 ते 11 AM)
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.