इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी मध्ये नोकरीची संधी; विविध 120 हून अधिक नॉनटिचींग पदांसाठी भरती. | IIT Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, जोधपुर अंतर्गत 120 हून अधिक टेक्निकल असिस्टंट, सुप्रिटेंडंट, मॅनेजर, रजिस्ट्रार आणि इतर पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे., या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या

बायोसायन्स अँड बायोइंजिनीअरिंग

सिनियर टेक्निकल असिस्टंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

CRDSI

ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट4

केमिकल इंजिनिअरिंग

ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

केमिस्ट्री

सिनियर टेक्निकल असिस्टंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1
सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग
सिनियर टेक्निकल असिस्टंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट2

कॉम्प्युटर सेंटर

ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट2
सिनियर टेक्निकल असिस्टंट2
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट5

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

टेक्निकल सुप्रिटेंडंट2
ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट1
सिनियर टेक्निकल असिस्टंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

IDRP

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन सिस्टीम

टेक्निकल सुप्रिटेंडंट (सायबर सिक्युरिटी)1
ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट (डीजीटायजेशन)1
सिनियर टेक्निकल असिस्टंट4
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट4

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

टेक्निकल सुप्रिटेंडंट2
ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट1
सिनियर टेक्निकल असिस्टंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट4

Mathematics

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट2

Metallurgical अँड मटेरिअल इंजिनिअरिंग

टेक्निकल सुप्रिटेंडंट1
ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट1
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट2

फिजिक्स

सिनियर टेक्निकल असिस्टंट1

SAIDE

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

स्कूल ऑफ लिब्रल आर्ट्स

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट1

इतर टेक्निशियन आणि इंजिनियरिंग पोस्ट्स

सुप्रिटेंडिंग इंजिनियर1
एक्सिक्युटिव इंजिनिअर1
सायंटिफिक ऑफिसर1
वर्कशॉप मॅनेजर1
मॅनेजर नेटवर्किंग1
मॅनेजर सिस्टीम अडमिनिस्ट्रेशन1
इंडस्ट्री Liaison ऑफिसर1
असिस्टंट मॅनेजर नेटवर्किंग1
ज्युनिअर इंजिनिअर4
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर2
असिस्टंट वर्कशॉप मॅनेजर2

ॲडमिनिस्ट्रेटिव पोस्ट्स

डेप्युटी रजिस्ट्रार1
डेप्युटी रजिस्ट्रार (ऑडिट अँड अकाउंट्स)1
हिंदी ऑफिसर1
असिस्टंट ऑडिट ऑफिसर2
सुप्रिटेंडंट3
मॅनेजर फॅसिलिटी1
ज्युनिअर सुप्रिटेंडंट7
सिनिअर असिस्टंट12
ज्युनिअर असिस्टंट20

 

शैक्षणिक पात्रता : पद निहाय शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : IIT, जोधपुर

वयोमर्यादा : पद निहाय वयोमर्यादा जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

अर्ज फी :

  • वेतन पातळी 10 आणि त्यावरील पोस्ट : 1000/-
  • इतर : 500/-
  • एससी / एसटी / दिव्यांग / EWS / महिला : फी नाही

वेतन : 

पदाचे नाव वेतन
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटRs. 21,700
सिनियर टेक्निकल असिस्टंटRs. 29,200
ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंटRs. 35,400
टेक्निकल सुप्रिटेंडंटRs. 47,600
सुप्रिटेंडिंग इंजिनियरRs. 1,23,100
एक्सिक्युटिव इंजिनिअरRs. 67,700
सायंटिफिक ऑफिसरRs. 57,700
वर्कशॉप मॅनेजरRs. 56,100
मॅनेजर नेटवर्किंगRs. 56,100
मॅनेजर सिस्टीम अडमिनिस्ट्रेशनRs. 56,100
इंडस्ट्री Liaison ऑफिसरRs. 56,100
असिस्टंट मॅनेजर नेटवर्किंगRs. 47,600
ज्युनिअर इंजिनिअरRs. 35,400
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरRs. 35,400
असिस्टंट वर्कशॉप मॅनेजरRs. 35,400
डेप्युटी रजिस्ट्रारRs. 78,800
डेप्युटी रजिस्ट्रार (ऑडिट अँड अकाउंट्स)Rs. 78,800
हिंदी ऑफिसरRs. 56,100
असिस्टंट ऑडिट ऑफिसरRs. 47,600
सुप्रिटेंडंटRs. 47,600
मॅनेजर फॅसिलिटीRs. 35,400
ज्युनिअर सुप्रिटेंडंटRs. 35,400
सिनिअर असिस्टंटRs. 29,200
ज्युनिअर असिस्टंटRs. 21,700

 

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन इच्छुक पद निवडा. New User वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

IIT अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 07-05-2024

इतर सूचना : 

  1. प्रत्येक जाहिरात केलेल्या पोस्टमध्ये संस्थेच्या नियमांनुसार सेवानिवृत्ती किंवा टर्मिनल फायदे आहेत.
  2. संबंधित वेतन स्तरावरील वेतनाव्यतिरिक्त, प्रत्येक पोस्ट संस्थेच्या नियमांनुसार (सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने) भत्ते घेते.
  3. लिंग समतोल प्रतिबिंबित करणारे कर्मचारी असावेत यासाठी संस्था प्रयत्न करते आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते
  4. केवळ निवड समितीच्या शिफारशींनुसार अपवादात्मकरित्या पात्र आणि पात्र अर्जदारांना उच्च प्रारंभिक वेतन दिले जाऊ शकते.
  5. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे (प्रत्येकासाठी शुल्क भरण्यासोबत
    पोस्ट).
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे किंवा राजकीय किंवा अन्यथा प्रभाव आणणे, निवडीसाठी अपात्र ठरेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.