नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत पदांसाठी आयटी मध्ये भरती. | Indian Navy SSC – IT Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नोकरीच्या शोधात असणाऱ्या आयटी मधील पदवीधरांसाठी खुश खबर.भारतीय नौदलाकडून SSC – IT भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Indian Navy SSC – IT Recruitment Qualification / नौदल SSC – IT भरती शैक्षणिक पात्रता : 
  • उमेदवाराला दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजीमध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक.
  • आणि खालील पैकी कोणत्याही शाखेतून किमान ६०% गुनांसह पदवी.
    MSc/ BE/ B Tech/ M Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence), किंवा
    MCA with BCA/BSc (Computer Science/ Information Technology).
Indian Navy SSC – IT Recruitment Selection Procedure / नौदल SSC – IT भरती निवड प्रक्रिया : 

पदवीत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. या संबंधीची अधिक माहिती नेवी च्या सकेतस्थळावर उपलब्द आहे.

Indian Navy SSC – IT Recruitment Place of Work / नौदल SSC – IT भरती नोकरीचे ठिकाण : 

इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला येथे पहिले 6 महीने ट्रेंनिंग असेल आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार देशभर कुठेही पोस्टिंग केली जाऊ शकते.

Indian Navy SSC – IT Recruitment Age limit / नौदल SSC – IT भरती वयोमर्यादा : 

02 Jan 2000 ते 01 Jul 2005 मध्ये झालेला असावा.

Indian Navy SSC – IT Recruitment Application fee / नौदल SSC – IT भरती अर्ज फी : 

फी नाही .

Indian Navy SSC – IT Recruitment Salary / नौदल SSC – IT भरती वेतन : 

सुरवातीला लेफ्टनंट म्हणून नेमणूक होईल आणि वेतन 10B लेवल नुसार 61300-193900 असेल.

Indian Navy SSC – IT Recruitment Application Procedure / नौदल SSC – IT भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Apply Online वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • संबंधित जाहिरात निवडा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
Indian Navy SSC – IT Recruitment Last Date / नौदल SSC – IT भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

१६ ऑगस्ट २०२४

महत्वाच्या लिंक :

नेवी अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. एकदा सबमिट केलेला अर्ज अंतिम असेल आणि कोणत्याही दुरुस्त्या/बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही.
  2. परीक्षा/मुलाखतीसाठी SSB केंद्र बदलणे कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही.
  3. SSB मुलाखती दरम्यान चाचण्यांमुळे कोणतीही दुखापत झाल्यास कोणतीही भरपाई स्वीकारली जात नाही.
  4. SSB मुलाखतीसाठी AC 3 टियर रेल्वे भाडे स्वीकार्य आहे
  5. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10 वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल 02 अटींमध्ये (02 वर्षे + 02 वर्षे) कमाल 04 वर्षे वाढवता येतील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.