माझी नोकरी : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध 660 पदांसाठी मेगा भरती.  | IB Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध 660 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
ACIO-I/Exe (Lvl 8)80
ACIO-II/Exe (Lvl 7)136
JIO-I/Exe (Lvl 5)120
JIO-II/Exe (Lvl 4)170
SA/Exe (Lvl 3)100
JIO-II/Tech (Lvl 7)8
ACIO-II/सिव्हिल वर्क्स (Lvl 7)3
JIO-I/MT (Lvl 5)22
हलवाई कम कूक (Lvl 3)10
केअर टेकर (Lvl 5)5
PA (Lvl 7)5
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर (Lvl 2)1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ACIO-I/Exe (Lvl 8)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य आणि सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स वर्क मधे 2 वर्षे कामाचा अनुभव
ACIO-II/Exe (Lvl 7)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य आणि सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स वर्क मधे 2 वर्षे कामाचा अनुभव
JIO-I/Exe (Lvl 5)दहावी पास आणि केंद्रीय किंवा राज्य पोलीस दलात समतुल्य पद.
JIO-II/Exe (Lvl 4)दहावी पास आणि केंद्रीय किंवा राज्य पोलीस दलात समतुल्य पद.
SA/Exe (Lvl 3)दहावी पास आणि केंद्रीय किंवा राज्य पोलीस दलात समतुल्य पद.
JIO-II/Tech (Lvl 7)इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.sc किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन्स मधे पदवी.
ACIO-II/सिव्हिल वर्क्स (Lvl 7)सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी किना आर्किटेक्चर पदवी.
JIO-I/MT (Lvl 5)10 वी पास आणि कमर्शिअल हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक.
हलवाई कम कूक (Lvl 3)10 वी पास आणि कॅटरिंग डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट आणि 2 वर्षांचा अनुभव
केअर टेकर (Lvl 5)केंद्र, राज्य सरकारमधे समतुल्य पदावर कार्यरत.
PA (Lvl 7)10 वी पास आणि केंद्र , राज्य सरकार मधे PA / स्टेनोग्राफर पदावर कार्यरत.
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर (Lvl 2)केंद्र , राज्य सरकार मधे समतुल्य पदावर कार्यरत

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा : 56 वर्षे

अर्ज फी : NA

वेतन :

पदाचे नाववेतन
ACIO-I/Exe (Lvl 8)Rs. 47,600-1,51,100
ACIO-II/Exe (Lvl 7)Rs. 44,900-1,42,400
JIO-I/Exe (Lvl 5)Rs. 29,200-92,300
JIO-II/Exe (Lvl 4)Rs. 25,500- 81,100
SA/Exe (Lvl 3)Rs.21,700 – 69,100
JIO-II/Tech (Lvl 7)Rs. 25500- 81100
ACIO-II/सिव्हिल वर्क्स (Lvl 7)Rs. 44,900-1,42,400
JIO-I/MT (Lvl 5)Rs. 29200- 92300
हलवाई कम कूक (Lvl 3)Rs. 21,700-69,100
केअर टेकर (Lvl 5)Rs. 29200- 92300
PA (Lvl 7)Rs. 44900- 142400
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर (Lvl 2)Rs. 19900- 63200

 

अर्ज कसा भरावा :

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : Joint Deputy Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P
    Marg, Bapu Dham, New Delhi-110021

महत्वाच्या लिंक :

IB अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 12 May, 2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.