majhi naukri : इस्रो मध्ये नोकरीची संधी; LPSC सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती. | ISRO-LPSC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अंतर्गत, लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) हे महत्त्वाचे केंद्र आहे. LPSC चे मुख्य उद्दिष्ट स्पेस मिशन्ससाठी आवश्यक असलेल्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्सची डिझाइन, डेव्हलपमेंट, आणि चाचणी करणे आहे. हे केंद्र इस्रोच्या विविध प्रक्षेपण यंत्रणांसाठी लिक्विड आणि क्रायोजेनिक इंजिन तयार करते. LPSC चे प्रमुख कार्यालय केरळच्या वलियामल येथे आहे आणि या केंद्राच्या तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बेंगळुरु येथे उपकेंद्रे आहेत.

इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
टेक्निकल असिस्टंट 
मेकॅनिक10
इलेक्ट्रिकल1
टेक्निशियन B
वेल्डर1
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक2
टर्नर1
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स1
फिटर5
मेकॅनिस्ट1
ड्रायव्हर
हेवी व्हेईकल ड्रायव्हर A5
लाईट व्हेईकल ड्रायव्हर A2
कूक1
ISRO-LPSC Recruitment Qualification / इस्रो LPSC भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
टेक्निकल असिस्टंट 
मेकॅनिकप्रथम श्रेणीसह मेकॅनिक इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा.
इलेक्ट्रिकलप्रथम श्रेणीसह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा.
टेक्निशियन B
वेल्डरNSLC/SSC पास + NCVT कडून वेल्डर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकNSLC/SSC पास + NCVT कडून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
टर्नरNSLC/SSC पास + NCVT कडून टर्नर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सNSLC/SSC पास + NCVT कडून मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स  ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
फिटरNSLC/SSC पास + NCVT कडून फिटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
मेकॅनिस्टNSLC/SSC पास + NCVT कडून मेकॅनिस्ट ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC
ड्रायव्हर
हेवी व्हेईकल ड्रायव्हर A5 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 3 वर्षे जड वाहन चालक म्हणून आणि हलक्या मोटार वाहनाचा शिल्लक कालावधी ड्रायव्हिंगचा अनुभव.

वैधानिक असल्यास, HVD परवाना आणि सार्वजनिक सेवा बॅज असणे आवश्यक आहे.

लाईट व्हेईकल ड्रायव्हर ASSLC/ SSC/ Matric/ 10वी इयत्ता उत्तीर्ण.
हलके वाहन चालक म्हणून 3 वर्षांचा अनुभव
वैध LVD परवाना असणे आवश्यक आहे
कूकएसएसएलसी/एसएससी उत्तीर्ण आणि प्रस्थापित हॉटेल/कॅन्टीनमध्ये तत्सम क्षमतेचा (कुक म्हणून) ५ वर्षांचा अनुभव
 
ISRO-LPSC Recruitment Selection Procedure / इस्रो LPSC भरती निवड प्रक्रिया : 

निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी द्वारे होईल. पद निहाय निवड प्रक्रिया जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

ISRO-LPSC Recruitment Place of Work / इस्रो LPSC भरती नोकरीचे ठिकाण :

वलियमला और बेंगलूरु

ISRO-LPSC Recruitment Age limit / इस्रो LPSC भरती वयोमर्यादा : 

35 वर्षे

ISRO-LPSC Recruitment Application fee / इस्रो LPSC भरती अर्ज फी : 

पद क्र. 773 आणि 774 – 750/-

  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला : पूर्ण फि रिफंड होईल.
  • इतर प्रवर्ग : 500 रुपये रिफंड होतील.

पद क्र. 775 ते 783 – 500/-

  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला : पूर्ण फि रिफंड होईल.
  • इतर प्रवर्ग : 400 रुपये रिफंड होतील.
ISRO-LPSC Recruitment Salary / इस्रो LPSC भरती वेतन : 
पदाचे नाव वेतन 
टेक्निकल असिस्टंट 
मेकॅनिक44,900-1,42,400
इलेक्ट्रिकल44,900-1,42,400
टेक्निशियन B
वेल्डर21,700-69,100
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक21,700-69,100
टर्नर21,700-69,100
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स21,700-69,100
फिटर21,700-69,100
मेकॅनिस्ट21,700-69,100
ड्रायव्हर
हेवी व्हेईकल ड्रायव्हर A19,900-63,200
लाईट व्हेईकल ड्रायव्हर A19,900-63,200
कूक19,900-63,200
ISRO-LPSC Recruitment Application Procedure / इस्रो LPSC भरती अर्ज कसा भरावा : 
  • इस्रो LPSC भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासामोरील Apply Online ऑप्शन वर क्लिक करा
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
ISRO-LPSC Recruitment Last Date / इस्रो LPSC भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

10.09.2024 (2 PM)

महत्वाच्या लिंक :

ISRO-LPSC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. पोस्ट तात्पुरत्या आहेत, परंतु अनिश्चित काळासाठी सुरू राहण्याची शक्यता आहे
  2. अत्यावश्यक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य मंडळ/संस्थांमधून असावी.
  3. ज्यांच्याकडे 10.09.2024 पर्यंत आवश्यक पात्रता आणि अनुभव आहे त्यांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.
  4. लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी फक्त तिरुअनंतपुरम (केरळ) मध्ये योग्य ठिकाणी घेतली जाईल.
  5. लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना प्रवास भत्ता/रेल्वे भाडे/बस भाडे इत्यादी दिले जाणार नाहीत
  6. या संदर्भात कोणताही अंतरिम पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
  7. फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
  8. केंद्राने ठरवले तर कोणतीही पदे न भरण्याचा अधिकार केंद्राने राखून ठेवला आहे.
  9. कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अपात्रता असेल

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.